Search

धनगर समाजाला मीच आरक्षण मिळवून देणार - महादेव जानकर

परंडा-भूम-वाशी विधानसभा मतदारसंघावर माझे प्रेम

पक्षात मेगाभरती करण्याऐवजी कारखान्यात कामगारभरती केली असती तर राज्यभर यात्रा काढण्याची वेळ आली नसती - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

फडणवीस आता राज्यातील औद्योगिक गुंतवणूकीची व रोजगारांची आकडेवारी का देऊ शकत नाही? असा प्रश्न चव्हाण यांनी या वेळी उपस्थित केला.

विधानसभा 2019 : पवारांच्या बालेकिल्ल्याला भाजप खिंडार पाडणार? अजित पवारांविरोधात कुणाला उमेदवारी?

बारामतीच्या विकासाचा डंका देशभर, मात्र तालुक्यातल्या 42 गावांच्या पिण्याच्या-शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम

कोल्हापुरात पुन्हा एकदा जोरदार पाऊस, 32 बंधारे पाण्याखाली

अलमट्टी धरणातून 109336 क्मयुसेक तर राधनगरी धरणातून 7112 क्मयुसेक व कोयनेतून 87338 क्मयुसेक पाण्याचा विसर्ग सुरू

तेव्हा सरकार म्हणजे काय हे माहीतच नव्हते - महादेव जानकर

धनगर आरक्षणावर जानकरांची प्रतिक्रीया

कमळ फुलावरील भुंगे! असे म्हणत शिवसेनेचा महादेव जानकरांना टोला

गेली पाच वर्षे त्यांच्या पक्षाचा ‘भुंगा’ हा कमळ फुलाभोवती पिंगा घालत आहे.

अहमदपुर तालुक्यात 'या' मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे रस्ता रोको आंदोलन

अहमदपुर तालुक्यात 'या' मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे रस्ता रोको आंदोलन

पुण्यात 15 तलवारींसह कुख्यात गुंडाला अटक, दहशतवाद विरोध पथक आणि ओतूर पोलिसांची कारवाई

एका पांढऱ्या गोणीत 15 तलवारी ओतूरच्या दिशेने घेऊन जात असल्याची माहिती एटीएसचे सह पोलीस निरिक्षक अर्जुन मोहिते यांना मिळाली होती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण; राज्यभरात 73 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह

'नवभारताच्या निर्मितीसाठी अविश्रांत काम करण्याचा संकल्प, हाच स्वातंत्र्यदिनाचा संदेश' -मुख्यमंत्री

3 कोटीहून अधिक रोख रक्कमेचे पूरग्रस्तांना वाटप, केंद्र व राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी - सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे

कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

विधानसभा 2019 : जळगाव-जामोद मतदार संघ भाजपचा गड, काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये खेकडा वृत्ती कायम

राजकीय नव्हे तर सामाजिक समिकरणावर लढवली जाते निवडणूक, भाजपा वंचित अशी सरळ टक्कर होण्याचे अंदाज

धनगर समाजाच्या उपोषणास यश, मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषन मागे

धनगर समाजाच्या उपोषणास यश, मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषन मागे

धनगर समाज उपोषणाचा पाचवा दिवस, तिघांची प्रकृती ढासळली

धनगर आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांची प्रकृती खालावत आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies