Search

अजित पवारच आमच्याकडे आले होते, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

भाजपसोबत सत्ता स्थापन केली तरच राज्याला स्थिर सरकार देता येईल असे अजित पवार म्हणाले होते

सत्तास्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिल्यांदाच भेट

युती तुटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंची पहिल्यांदाच भेट झाली आहे.

...पण आमचा गनिमी कावा फसला, फडणवीसांची कबूली

तो आमचा गनिमी कावा फसला, पण हे करणं त्यावेळी महत्त्वाचं होतं, असा खुलासा फडणवीसांनी केला आहे

सिंचन घोटाळाप्रकरणी ‘एसीबी’चे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र, अजित पवार निर्दोष का?

याआधीच्या प्रतिज्ञापत्रात अजित पवारांविरुद्ध जबाबदारी निश्चित

दोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया

अनेकांनी या एन्काऊंटरचा विरोध केला असून ही कायद्याची पायमल्ली असल्याचे अनेकांचे मत आहे

मी पक्षावर नाराज आहे असा भ्रम कोणीही पसरवू नये, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण

भाजपने अनेक ओबीसी नेत्यांना संधी दिली - चंद्रशेखर बावनकुळे

फडणवीसांनी स्वतः कोर्टात हजर राहावे, वकील सतीश उकेंची मागणी, 3 वाजता होणार सुनावणी

2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्य़ांची माहिती लपवल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आला होता.

संजय राठोडांची लागणार कॅबिनेटमंत्रीपदी वर्णी?

जिल्हा परिषदेत शिवसेनेकडे सर्वाधिक 20 जागा आहेत, मात्र..

अधिवेशन काळात हजर राहण्यास असमर्थता, देवेंद्र फडणवीसांना चार आठवड्याचा कालावधी मंजूर

त्यानंतर अॅड. सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली

भाजपमध्ये मेगानाराजी? एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला

रॉयलस्टोन या शासकीय निवास्थानी ही दोन्ही नेत्यांमध्ये भेट होत आहे

भाजप नेत्यांच्या चार साखर कारखान्यांची 310 कोटींची बँक हमी महाविकासआघाडीने केली रद्द

...या चार नेत्यांच्या कारखान्यांना तत्कालीन सरकारने मदत केली होती

मंत्रीपदांचा तिढा । शपथविधी होऊन 5 दिवस उलटले तरी खातेवाटप नाही

मंत्रीमंडळ विस्तराबरोबर महत्वाची पदे कोणाला द्यायची याची चर्चा अजून अपूर्ण असल्याची माहिती अनेक नेते खाजगीत देत आहेत

राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांचा फेरआढावा घेणार मुख्यमंत्री ठाकरे, काढणार श्वेतपत्रिका

सर्व प्रकल्पाची सध्याची स्थिती काय आहे हे मंत्रिमंडळासह राज्याच्या जनतेलाही कळावं यासाठी ही श्वेतपत्रिका काढली जाते आहे

'फडणवीसांनी बोलायचं की नाही नाना पटोले ठरवतील'

दिल्लीवाले ‘फडणवीस एके फडणवीस’ करीत आहेत यामागचे रहस्य नेमके काय ते समजून घ्यावे लागेल.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies