Search

Corona Aurangabad : औरंगाबादेत आज 193 कोरोनाबाधितांची भर; तर 314 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

जिल्ह्यात सध्या 5 हजार 86 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 33,841 एवढा झाला आहे

कोरोना अपडेट | औरंगाबादेत आज 237 कोरोनाबाधितांची भर, तर 876 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

जिल्ह्यात सध्या 5 हजार 211 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 33 हजार 648 एवढा झाला आहे

Corona In India: देशात गेल्या 24 तासात 97,894 जणांना कोरोनाची लागण; 1132 जणांचा मृत्यू

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या 24 तासात 97,894 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोरोनामुक्त; लवकरच मिळणार रुग्णालयातून डिस्चार्ज

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोनामुक्त झाले असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळणार आहे

Breaking! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एम्स रुग्णालयात दाखल; श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला

काही दिवसांपुर्वीच अमित शहांना कोरोनाची लागण झाली होती; उपचारादरम्यान दोनदा चाचणी केली असता ती निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता

खासदार नवनीत राणांची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

नवनीत राणा कोरोनामुक्त झाल्याने त्यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे, मात्र पुढील 20 दिवस त्यांना क्वारंटाईन राहावं लागणार

Corona Updates; नेवासा तालुक्यात कोरोनाचे 21 नवे रुग्ण

तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 483 इतकी झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे 162 नवे रुग्ण, दिवसभरात सहा जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज पुन्हा मोठ्या संख्येने रुग्णसंख्या आढळल्याने खळबळ उडाली आहे.

अबब..! पुण्यात दिवसभरात 1 हजार 249 कोरोनाबाधितांची वाढ; रुग्णसंख्या पोहोचली 63 हजार 286 वर

जिल्ह्यात सध्या 17 हजार 33 रुग्णांवर उपचार सुरू असुन; 44 हजार 774 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे

नांदेडमध्ये कोरोनाचा कहर; दिवसभरात 182 नव्या रुग्णांची नोंद, पाच जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 114 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोरोनामुक्त, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

शिवराजसिंह चौहान यांच्या तिसरा कोरोना तपासणी अहवाल आज निगेटिव्ह आल्याने त्यांना भोपाळच्या चिरायु रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन कोरोनामुक्त; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

अमिताभ बच्चन कोरोनामुक्त झाल्याने त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

नांदेड जिल्ह्यात आज तब्बल 117 रुग्णांची नोंद, दिवसभरात चार जणांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies