Search

राज्यात आतापर्यंत 30 हजार 108 रुग्णांची कोरोनावर मात, 37 हजार 534 रुग्णांवर उपचार सुरू

राज्यात कोरोनाच्या 37 हजार 534 रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

हिंगोलीत आणखी दोन जणांना कोरोनाची लागण, रुग्णांची संख्या 182 वर

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 182 झाली आहे.

आतापर्यंत राज्यातील 29 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

वेदनादायक; वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा रिक्षातच झाला मृत्यू

तीन रुग्णालयांनी या गर्भवती महिलेला दाखल घेण्यास नकार दिला.

उल्हासनगरात पूर्ववैमनस्यातून तरुणाची गळा चिरून, दगडाने ठेचून हत्या, सहा जण अटकेत

वेदप्रकाश उर्फ गोळु तिवारी असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे

ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांच्या फवारणीचा प्रयोग

मुंबईसह कोकण भागात या टोळधाडीचा प्रादुर्भाव नसल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

31 मे नंतर देशात पुन्हा एकदा टाळेबंदी? अमित शहांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत लॉकडाऊन 4.0. च्या समाप्तीसंदर्भात चर्चा केली होती.

Corona Updates; महाराष्ट्रात आज 2940 नवे पॉझिटिव्ह रुग्ण, दिवसभरात 99 जणांचा मृत्यू

मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये 62 पुरुष आणि 37 महिलांचा समावेश आहे.

ठाण्यात कोरोनाचे 146 नवे रुग्ण, दिवसभरात 4 जणांचा मृत्यू

आतापर्यंत ठाण्यात 1 हजार 177 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

काळजी घ्या ! महाराष्ट्रात 2 हजार 682 नवे कोरोना रुग्ण, दिवसभरात 116 मृत्यू

दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या 24 तासात 8 हजार 381 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies