Search

VIRAL..! घाटकोपरमध्ये पोलीस वृद्ध महिलेला खांद्यावर उचलून नेत असल्याचा व्हिडीओ वायरल

घाटकोपर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर वेगाने फिरत आहे

चाळीसगावात गांज्याच्या अड्ड्यावर धाड, झोपडपट्टीत मिळाला लाखो रुपयांचा मुद्देमाल

लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि रोकड चाळीसगाव शहर पोलीसांनी हस्तगत केली.

मीरा भाईंदर | गणेश देवलनगर झोपडपट्टीत कोरोनाचा पहिला रुग्ण

मीरा भाईंदरमधील झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई | धारावीत दिवसभरात कोरोनाचे 25 पॉझिटिव्ह रुग्ण, एकाचा मृत्यू

आज धारावीत कोरोनाचे 25 नवीन रुग्ण आढळून आले असून एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईत आज 510 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 18 जणांचा मृत्यू, संख्या 9 हजाराच्याही पुढे

मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 510 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.

चंद्रपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, परिसरात खळबळ

लॉकडाऊननंतर सव्वा महिन्यांनी कोरोनाचा रुग्ण सापडणं, हे चकित करणारं आहे.

मुंबईत कोरोनाचा कहर; दिवसभरात 441 नवीन रुग्ण, 21 जणांचा मृत्यू

मुंबईत कोरोनाची दिवसेंदिवस वाढणारी संख्या ही महाराष्ट्रासाठी मोठी चिंतेची बाब मानली जात आहे

नाशिक- भद्रकाली परिसरात भीषण आग, अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत

पुणे कंटेंटमेंट परिसरात टाळेबंदीचे निर्बंध कडक राबवा – अजित पवार

पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील शॉपिंग मॉल काही काळ बंदच

Corona Update ; मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 281 पॉझिटिव्ह रुग्ण, 12 जणांचा मृत्यू

मुंबईत मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या 167 वर

परराज्यातील कामगारांसाठी विशेष ट्रेनच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार

योद्ध्यांसाठी सुरक्षासाधने हवीतच! केंद्राने राज्याची मागणी पूर्ण करावी

कोरोना विषाणुच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्रालयातील पथकाने जाणून घेतली पुणे विभागाची माहिती

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लॉकडाऊनचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश

मुंबईसाठी धोक्याची घंटा; धारावीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 179 वर, आज 12 नवीन रुग्ण

धारावीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं मुंबईसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies