Search

धक्कादायक! 15 वर्षाच्या मुलीवर चार नराधमांनी केला आळीपाळीने बलात्कार

बुलडाण्यातील जळगाव जामोद येथे 15 वर्षीय मुलीवर चार नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Corona Update: औरंगाबादेत आज 314 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने ओलांडला 28 हजारांचा टप्पा

जिल्ह्यात सध्या 5 हजार 753 रुग्णांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत सुमारे 21 हजार 813 जणांनी कोरोनावर मात केली आहे

जळगावात माजी सैनिकावर हल्ला करणाऱ्या भाजप खासदारावर कारवाई कधी होणार - काँग्रेसचा थेट सवाल

मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या मुद्दावरून, आक्रमक झालेल्या भाजपला काँग्रेसने; भाजप खासदाराला अटक कधी होणार असा थेट सवाल केला आहे.

[email protected] : औरंगाबादेत आज 423 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने ओलांडला 27 हजारांचा टप्पा

जिल्ह्यात सध्या 5 हजार 710 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे जिल्ह्यात 792 जणांचा मृत्यू झाला आहे

दुर्दैवी! कोरोनाच्या भीतीने रुग्णालयातच घेतला गळफास; मृत्युनंतर रिपोर्ट आला निगेटीव्ह

कोरोनाच्या भीतीने जामनेर तालुक्यातील युवकाने रुग्णालयात गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे

[email protected]: औरंगाबादेत गेल्या 24 तासात 310 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात सध्या 5 हजार 113 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 25 हजारांच्या पुढे गेला आहे

[email protected]: औरंगाबादेत आज 342 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 25 हजारांच्या पार

जिल्ह्यात सध्या 5 हजार 88 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत सुमारे 19 हजार 402 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे

मला नीटपणे संपवण्याचा प्रयत्न, मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही - एकनाथ खडसे

मी मुख्यमंत्री पदाचं दावेदार आहे परंतु मला संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं मत खडसेंनी व्यक्त केला आहे

Corona Update: औरंगाबादेत आज 146 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्येने ओलांडला 20 हजारांचा टप्पा

जिल्ह्यात सध्या 4 हजार 416 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 20 हजार 190 वर पोहोचला आहे

धक्कादायक! जळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांना कोरोनाची लागण

पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे

Corona Update : औरंगाबादेत आज 106 रुग्णांची वाढ; रुग्णसंख्येने ओलांडला 19 हजारांच्या टप्पा

जिल्ह्यात सध्या 4 हजार 204 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत 14 हजार 452 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे

कोरोनाच्या भीतीमुळे शेतकऱ्यांनी बांधला; आपल्या बैलाच्या तोंडाला "मास्क"

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता; बैलाला मास्क लावून जनतेला दिला 'मास्क' लावण्याचा संदेश

जळगावात कोरोनाचा विस्फोट; दिवसभरात तब्बल 528 रुग्णांची नोंद, सहा जणांचा मृत्यू

जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी पाचशेच्या वर कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

नारायण राणे हे 'सुशिक्षित बेरोजगार राजकारणी'- पालकमंत्री गुलाबराव पाटील

भाजपमध्ये दाखल झालेले नारायण राणे यांना आता कोणतेही काम उरले नाही; त्यांच्या पक्षातही त्यांना काही काम दिले जात नाही- पाटील

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा रेकॉर्ड ब्रेक..;एकाच दिवसात आढळले 487 कोरोनाबाधित रुग्ण

जिल्हयात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णांची विक्रमी वाढ, रुग्णसंख्या पोहोचली 13,574 वर

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies