Search

धारुर नगर परिषदेच्या वतीने सोडीअम हायपोक्लोरीक सोल्यूशनची फवारणी

कोरोना व्हायरसचा वाढता प्रदुर्भाव पाहाता धारुर नगर परिषदेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

बीड | घरपोच दिला जातोय किराणा अन् भाजीपाला, शिवाजी चौक मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम

आष्टीत घरपोच दिला जात आहे, घरपोच भाजीपाला, तरूण मित्रमंडळाचा उपक्रम कौतुकास्पद

Coronavirus : लोकल ट्रेनबाबत सरकारचा मोठा निर्णय, लोकल ट्रेन प्रवासावर नवे निर्बंध

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता यावा यासाठी लोकलमध्ये गर्दी करु नका असे आवाहान करण्यात आले आहे.

आज राज ठाकरे औरंगाबादेत, क्रांतीचौकात शिवपुजन सोहळा

रामा हॉटेलमधून राज ठाकरेंना क्रांतीचौकात आणण्यासाठी शेकडो मनसे कार्यकर्ते हॉटेलच्या बाहेर जमणार आहेत.

कोरोनाच्या खबरदारीसाठी कोल्हापूरात जिल्हा प्रशासनाची बैठक

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व आपत्ती व्यवस्थापन समितीची जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात बैठक झाली.

औरंगाबाद विमानतळाच्या नामकरणाला मंजुरी, आता छत्रपती संभाजी महाराज विमानतळ

औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ

भाजपचे दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? शिवसेनेचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल

दादामियांसारख्या लोकांनी औरंग्याची पिशाचे कितीही उकरून काढली तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही

मोबाईलमुळे आमचे जगणे अवघड झाले, इंदूरीकर महाराजांनी व्यक्त केली खंत 

आता मोबाईलमुळे माझ्यावरच रडण्याची वेळ आली - इंदुरीकर महाराज

तरूणींना दिले जात आहे स्वसंरक्षणाचे धडे, लायन्स क्लब प्रिन्सचा स्तुत उपक्रम

शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून स्वसंरक्षणाची गुरुकिल्ली परभणी मध्ये महिला व युवतींना दिली जात आहे

श्रीपाद छिंदमला महाविकासआघाडी सरकारचा मोठा दणका, नगरसेवक पद रद्द

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी छिंदमचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे

वाडी बुद्रुक येथे संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन सेवक, छत्रपती शिवाजी महाराज युवा संघर्ष मित्र मंडळ यांचा पुढाकार

आदर्श विद्यार्थी आणि संस्कार देणारी शाळा महत्त्वाची- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अंजुमन-ए-इस्लाम कॉलेजचा नामकरण व पुस्तक प्रकाशन सोहळा

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies