Search

औरंगाबादेत 30 रुग्णांची वाढ, एकूण कोरोना बाधितांची संख्या 1360 वर

जिल्ह्यात एकुण 1360 कोरोनाबाधित, आज 30 रुग्णांची वाढ

जालन्यात पुन्हा सात रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह

जिल्ह्याची कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या 84 वर

औरंगाबादेत आज 22 नव्या रुग्णांची वाढ, जिल्ह्यात एकूण 1327 कोरोनाबाधित

एकुण  संख्या 1327 एवढी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

धुळे जिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार, कोरोना ग्रस्त मयताची पत्नी...

त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाची चूक लक्षात आली आणि...

दिलासादायक! राज्यभरात आतापर्यंत 14 हजार 600 जणांची कोरोनावर मात

कोरोनाचे आज ३०४१ नवीन रुग्ण; राज्यात एकूण ५० हजार २३१ रुग्ण-आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

बीड जिल्ह्याला आणखी धक्का, आज 6 रुग्ण वाढले, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 47 वर

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 47 वर जाऊन पोहोचली आहे.

औरंगाबादेत आज नवे 16 रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1301 वर

जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1301 झाली आहे

औरंगाबाद | घाटीतून 11 कोरोनामुक्त, पाच जणांचा मृत्यू

सध्या घाटी रुग्णालयात 70 कोरोनबाधितांवर उपचार सुरू आहेत

बुलडाण्यात 17 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 37 वर

आज प्राप्त झालेल्या 33 अहवालापैकी 32 अहवाल निगेटिव्ह आले असून एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Corona Virus; जळगावात कोरोनाचे 13 नवे रुग्ण आढळले

जिल्ह्यात आज 13 नवे कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे.

उस्मानाबाद | सायंकाळी फुले उधळून डिस्चार्ज अन रात्री पुन्हा पॉझिटीव्ह!

कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.

औरंगाबादेत आज 26 रुग्णांची वाढ, एकूण 1212 कोरोनाबाधित रुग्ण

जिल्ह्यात 1212 कोरोनाबाधित, आज 26 रुग्णांची वाढ

राधानगरी धरणाचे दोन सर्व्हिस गेट उघडले, 950 क्यूसेकचा विसर्ग सुरू

सध्या राधानगरी धरणात 26 टक्के पाणीसाठा असल्याचे कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी माहिती दिलीय.

दिलासादायक ! आतापर्यंत राज्यातील 10 हजार 317 रुग्ण झाले कोरोनामुक्त

कोरोनाचे आज २२५० नवीन रुग्ण;राज्यात एकूण रुग्ण ३९ हजार २९७ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

औरंगाबाद जिल्ह्यात आज सापडले 54 रुग्ण, एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1173 वर

औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies