Search

कर्जत । कागद कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसवलं, लाखो रुपयांचा फटका

शेतकऱ्यांचे प्रंचड नुसान झाल्याने शेतकरी हवाल दिल

ट्रम्प यांचा तीन तासांचा अहमदाबाद दौरा, सरकारी तिजोरीतून खर्च होणार 100 कोटी

डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये येणार आहेत

18 जानेवारीपासून हार्दिक पटेल बेपत्ता

18 जानेवारी रोजी पटेल यांना अटक केली होती

पर्यावरण वाचवण्यासाठी तरूणाची धडपड, जनजागृती करण्यासाठी करतोय भारत भ्रमण

यात्रेला सुरवात केल्यापासून अरुण मित्तल ने आजवर 3300 किमी प्रवास पूर्ण केला आहे.

नंदुरबार । चोरी गेलेल्या 28 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त

चोरीच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे नागरिक हैराण

Union budget 2020 : नोकरदारांना खुश करणारा बजेट, पाहा सर्व घोषणा एका क्लिकवर...

देशाचा आर्थिक विकास दर 6 ते 6.5 टक्के राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

'वास्तवाचे भान हरवलेला, स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा अर्थसंकल्प'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात, या अर्थसंकल्पाने देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्रावर पूर्ण अन्याय केला आहे.

देशात 5 महिन्यांत चाईल्ड पॉर्नची 25 हजार प्रकरणे, महाराष्ट्रही आघाडीवर

अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अॅण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रनने (NCMEC) ही आकडेवारी भारताच्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोकडे सोपवली आहे.

मोदी-शहा हे देशात जातीय तेढ निर्माण करीत आहे - कन्हैया कुमारचा आरोप

हिंदू मुस्लिम यांनी आपले डोके ठिकाणावर ठेऊन जात धर्म बाजूला सारून सरकारला आपल्या समास्यावर प्रश्न विचारले पाहिजे.

#RepublicDay2020 : ट्विटरने आणला खास Emoji, या हॅशटॅगसोबत करा ट्विट

...आणि #RDay71 टाइप कराल तेव्हा तुम्हाला हॅशटॅग दिसतील

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies