Search

Corona Update : औरंगाबादेत पुन्हा 49 रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या पोहोचली 15540 वर

जिल्ह्यात सध्या 3516 जणांवर उपचार सुरू, तर 11521 जणांनी केली कोरोनावर मात

Corona Update : औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा 87 रुग्णांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 14640 वर

जिल्ह्यात सध्या 3255 रुग्णांवर उपचार सुरू असून, 10901 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे

औरंगाबाद जिल्ह्यात 3324 रुग्णांवर उपचार सुरू, आज सकाळी 76 रुग्णांची वाढ

औरंगाबादेतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14 हजारांच्या पार गेली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 69 जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यातील 69 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले.

Corona Aurangabad : औरंगाबादेत पुन्हा 96 रुग्णांची भर; ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच...

आज सकाळी 96 रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले, त्यामध्ये मनपा हद्दीतील 23 जण तर ग्रामीण भागातील 73 रुग्णांचा समावेश आहे

Corona Update : औरंगाबाद शहरात कोरोनाचा वेग मंदावला; मात्र ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच

जिल्ह्यात आज 71 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यामध्ये ग्रामीण भागातील 41 तर मनपा हद्दीतील 30 रुग्णांचा समावेश आहे

Corona Aurangabad : जिल्ह्यात कोरोनाचा कहर; पुन्हा 67 रुग्णांची वाढ रुग्णसंख्या पोहोचली 13319 वर

जिल्ह्यात सध्या 3917 जणांवर उपचार सुरु, 8953 जणांनी केली कोरोनावर यशस्वी मात

Corona Update : औरंगाबाद शहरात कोरोनाचा वेग मंदावला; मात्र ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच..

जिल्ह्याची रुग्णसंख्या पोहोचली 13104 वर, सध्या 4125 जणांवर उपचार सुरू

कोरोनाचा श्रावणी सोमवारवर परिणाम; कायगाव येथील रामेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद

कोरोनामुळे धार्मिकस्थळे न उघडण्याचा सरकारचा निर्णय, भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण

Corona Update : औरंगाबादेत कोरोनाचा वेग मंदावला; आज सकाळी 34 रूग्णांची वाढ

जिल्ह्यात सध्या 4346 रुग्णांवर उपचार सुरू, एकूण रुग्णसंख्या 12942 वर

Corona Update : औरंगाबादेत कोरोनाचा वाढता आलेख; रूग्णसंख्या पोहोचली 12 हजारांच्या पार

आज सकाळी 101 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह, रूग्णसंख्या 12126 वर

Breaking..! मराठा आरक्षणासाठी कायगाव टोका येथे आज जलसमाधी आंदोलन

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारा काकासाहेब शिंदे यांचा आज दुसरा स्मृतीदिन, आज पुन्हा आंदोलनाची हाक..

मराठा आरक्षणासाठी आपल्या जिवाची बाजी देणारा, काकासाहेब शिंदे यांचा आज द्वितीय स्मृतीदिन..

कुटुंबीयांकडून कायगांव टोका येथे अभिवादन, लेखी आश्वासनानंतर मराठा क्रांती मोेर्चाचे आंदोलन मागे

कोरोना अपडेट : औरंगाबादेत कोरोनाचा वाढता मीटर रुग्णसंख्या पोहोचली 11765 वर

आज सकाळी पुन्हा 99 रुग्णांची भर, सध्या 4860 रुग्णांवर उपचार सुरू

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies