Search

करमाळा - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्यपाल यांची घेतली भेट

राज्य सरकारला धोरणात्मक निर्णय घ्यायला भाग पडावे अशी मागणी पत्रामध्ये केली आहे

कोरोनाचं संकट समोर असताना राज्यात राजकीय भूकंप?

राज्याची स्थिती कशी बिघडली आहे याचा अंदाज राज्यपालांना विरोधक करून देत आहेत.

मोदी सरकारने चीनला दिले 'हे' तीन मोठे धक्के, का?

मोदी सरकारच्या या निर्णयाने चीनची चिंता वाढेल हे उघड आहे

मुस्लीम समाजाचे योगदान अतुलनीय, मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून इचलकरंजीतील मुस्लीम समाजाची प्रशंसा

रायगड | उरणमध्ये स्वॅब कलेक्शन केंद्राला मान्यता, रुग्णांना दिलासा

करंजा गावातील बाधितांची वाढती संख्या पाहता स्वॅब कलेक्शन सेंटर उरणमध्ये व्हावे ही उरणकरांची मागणी होती.

सहाय्यक पोलीस अधीक्षक नितीन बगाटेंच्या विरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

खासदार संजय जाधव यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

धुळे | सरपंच महिलेच्या पतीची दादागिरी, गावातील महिलेला लाथा बुक्यांनी मारहाण

सुदाम जाधव हा अनेक वर्षापासून पोलीस दलात कार्यरत असून त्याची ड्युटी सध्या माजी केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे अंगरक्षक म्हणून आहे.

कोरोनाच्या उपचारासाठी मुंबईत लाखभर खाटा उपलब्ध करण्याचा प्रयत्न

सोमवारपासून बीकेसी येथे रुग्णांना दाखल करण्याचे काम सुरू होणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मी पण कोरोना योद्धा, राजू शेट्टींनी केला शेतकऱ्यांचा सन्मान

"कोरोना अन्नदाता योद्धा" अशा घोषणा देत शेतकऱ्यांचा सन्मान केला

व्हायरस पसरवणाऱ्या चीनवर बंदी घाला, अमेरिकेच्या सीनेटमध्ये प्रस्ताव

कोरोना वुहान शहरातून पसरला, आमच्याकडे पुरावे आहेत - रॉबर्ट ओ ब्रायन

लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावलेल्या आदिवासी बांधवाना खावटी योजनेतून मदत

आदिवासी विकास मंत्री ॲङ के.सी. पाडवी यांनी साधला आजी-माजी लोकप्रतिनिधींसोबत संवाद

औरंगाबादेतून पैठणमध्ये येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अपडाऊनचा प्रवास थांबवावा - संदीपान भुमरे

औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं कर्मचाऱ्यांनी मुख्यालयातच राहायला पाहिजे

पालघर हत्या प्रकरण, घटनास्थळाला गृहमंत्र्यांची भेट

तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies