Search

शिवसेनेचे प्रकाश अबीटकर यांच्या नावे आलेल्या पार्सलचा हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट

राधानगरीचे आमदार प्रकाश अबीटकर यांची सखोल चौकशीची मागणी

महानिवडणूक । तुरळक पावसामुळे मतदानाचा टक्का घसरला, राज्यात 55.56 टक्के मतदान

आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे....

औरंगाबादमध्ये एमआयएम आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, पाहा व्हिडीओ

इम्तियाज जलील यांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे

उमरगा मतदारसंघातील मनसे उमेदवाराच्या बंधूचे अपहरण, काल सायंकाळपासून आहेत गायब

सूडबुद्धीने आणि राजकीय षडयंत्र रचून बंधू रमेश कोकणे यांचा अपहरण करण्यात आल्याचा आरोप मनसेचे उमेदवार जालिंदर कोकणे यांनी केला आहे.

दारुच्या नशेत भावाने केली धाकट्या भावाची हत्या, जळगावातील प्रकार

जय प्रल्हाद मरसाळे असे आरोपी भावाचे नाव आहे. तर दीपक प्रल्हाद मरसाळे असे मृत लहान भावाचे नाव आहे.

वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी लहान मुलांना लावले कामाला

बालकामगार गल्लीबोळात जाऊन सायकलवर मोरसिंग राठोड यांचा प्रचार करताना दिसून येत आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी, निनावी पत्रानंतर सुरक्षेत वाढ

या पत्राची दखल मुंबई पोलिसांनी घेतली असून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञात वस्तूच्या स्फोटात एक ठार, कोल्हापुरातील मध्यरात्रीची घटना

शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल

उध्दव ठाकरे यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती

हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची हत्या

तिवारी यांनी डिसेंबर 2015 मध्ये पैगंबर मुहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले होते

हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला, वाहनांची तोडफोड करून हल्लेखोर पसार

अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पाहा व्हिडिओ : तरुणानं सिंहाच्या पिंजऱ्यात उडी घेतली आणि...

अचानक एका युवकाने सिंहाच्या दालनात उडी मारली आणि त्यानंतर...

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies