Search

जळगाव | दरड कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

शासकीय बर्डीवर गळ काढण्यासाठी गेलेले असताना हा अपघात झाला.

कार नदीत कोसळून महिलेचा मृत्यू

जखमी तीन जणांना पुढील उपचारासाठी दापोलीतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

भीषण अपघात, बस दरीत कोसळून 14 प्रवाशांचा मृत्यू

40 प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली, 19 लोक जखमी

करमाळा-टेंभुर्णी-अहमदनगर राज्यमहामार्गावर अपघात; एक ठार

रस्त्याचा अंदाज न आल्याने कालव्यात गाडी कोसळून तीन जण ठार झाले होते

बोरघाटातील नो एन्ट्री बंद करा, ग्रामस्थांची मागणी

वारंवार घडत असलेल्या अपघाताने त्रस्त नागरीकांची पोलीसांकडे मागणी

आंबेनळी घाटात पुन्हा बस दुर्घटना, 40 फुटांवर बस कोसळली, 70 पैकी 18 प्रवासी जखमी

जखमी रुग्णांना उपचारांसाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

कोथरुडमध्ये इमारतीला रंगकाम करताना पाळणा तुटला, दोन कामगार ठार

कोथरुडमधील महात्मा सोसायटीच्या शेवटच्या टोकाला डोंगराच्या बाजूला एका 20 मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे.

परभणी मतदार संघात ईव्हीएम मशीन रवाना, चिखलातच स्विकारल्या कर्मचार्‍यांनी मशीन

परभणी मतदार संघात 1 सखी मतदान केंद्र असून 1 आदर्श मतदार संघाची निर्मिती केली आहे

धक्कादायक ! निर्भयाच्या मित्राने वृत्तवाहिन्यांना मुलाखती देण्यासाठी उकळले लाखो रूपये

निर्भयाच्या मित्राच्या डोळ्यात मला कधीही जे घडलं त्याबद्दल वेदना दिसली नाही

ठाण्यात झाड कोसळून दोघांचा मृत्यू

घटनास्थळी ठाणे मनपा आपत्कालीन पथक व अग्निशमन दलाकडून बचावकार्य करण्यात आलं

तळोजा एमआयडीसी रोड वर कमान कोसळली, कामगाराचा मृत्यू

घटनेमुळे काही काळासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies