Search

Corona Update : औरंगाबादेत पुन्हा 49 रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या पोहोचली 15540 वर

जिल्ह्यात सध्या 3516 जणांवर उपचार सुरू, तर 11521 जणांनी केली कोरोनावर मात

परभणीत गेल्या 24 तासात 42 रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या पोहोचली 779 वर

सध्या जिल्ह्यात 331 रुग्णांवर उपचार सुरू असून,405 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे

औरंगाबादेत आणखी 27 जणांना कोरोनाची लागण, चार जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 507 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पालघरमध्ये आज कोरोनाचे 263 नवे रुग्ण, दिवसभरात 9 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 327 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल आहे.

Corona Update : कल्याण-डोंबिवलीत 24 तासात 209 जणांना कोरोनाची लागण

सध्या कल्याण-डोंबिवलीत 4743 रुग्णांवर उपचार सुरू; तर 16452 जणांनी केली कोरोनावर मात

Corona Updates; औरंगाबाद जिल्ह्यात आणखी तीन नव्या रुग्णांची वाढ, चार जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 497 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Corona Aurangabad : औरंगाबादेत पुन्हा 98 रुग्णांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 14992 वर

सध्या 3276 रुग्णांवर उपचार सुरू असून, 11229 जणांनी कोरोनावर मात केली आहे

सांगली जिल्हा कारागृहात; आणखी 22 कैदयांना कोरोनाची लागण

सांगली जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव; 19 कैदी आणि 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

चिंता आणखी वाढली! देशात गेल्या 24 तासात 52 हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद, 803 जणांचा मृत्यू

देशात आतापर्यंत 12 लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे

सातारा जिल्हात कोरोनाचे 163 नवे रुग्ण, तीन जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज 163 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

Corona Updates; औरंगाबाद जिल्ह्यात दुपारी चार रुग्णांची वाढ, दोन जणांचा मृत्यू

जिल्ह्यात दुपारच्या सत्रात चार रुग्णांची भर पडली आहे.

Corona In Thane : ठाण्यात आज 233 रुग्णांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 19776 वर

सध्या 3883 जणांवर उपचार सुरू, तर आतापर्यंत 638 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यु

Corona In Nanded : नांदेडमध्ये आज 203 कोरोनाबाधितांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 2359 वर

जिल्ह्यात सध्या 1232 रुग्णांवर उपचार सुरू, तर 1020 जणांनी केली कोरोनावर मात

Corona Update : औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा 87 रुग्णांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 14640 वर

जिल्ह्यात सध्या 3255 रुग्णांवर उपचार सुरू असून, 10901 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे

लातूर जिल्ह्यात आज 161 जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढत आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies