Search

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 55,722 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांचा आकडा 75 लाखांच्या पार

देशात गेल्या 24 तासात 55,722 जणांना कोरोनाची लागण झाली असून, कोरोनामुळे 579 जणांचा मृत्यू झाला आहे

कोरोना अपडेट | नागपूरात गेल्या 24 तासात 540 जणांना कोरोनाची बाधा, तर 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 2925 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 90 हजारांच्या पार गेला आहे

कोरोना अपडेट | सांगलीत आज 237 जणांना कोरोनाची बाधा, तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 3764 रुग्णांवर उपचार सुरु असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 41 हजारांच्या पार गेला आहे

राज्याचे 'उच्च आणि तंत्र शिक्षण' मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे

Corona In India: देशात गेल्या 24 तासात 86 हजार जणांना कोरोनाची बाधा, कोरोनाग्रस्तांचा आकडा 57 लाखांच्या पार

देशात सध्या 9,66,382 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत सुमारे 91,149 जणांचा मृत्यू झाला आहे

नागपूरात कोरोनाचा कहर, गेल्या 24 तासात 1266 जणांना कोरोनाची बाधा; 54 जणांचा मृत्यू

सध्या नागपूरात 10,157 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 63,757 एवढा झाला आहे

कोरोना अपडेट | साताऱ्यात आज 732 जणांना कोरोनाची बाधा; 38 जणांचा मृत्यू

साताऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 30,824 एवढा झाला आहे

कोरोना अपडेट | सांगली आज 830 जणांना कोरोनाची बाधा; कोरोनाग्रस्तांचा आकडा 28 हजारांच्या पार

जिल्ह्यात सध्या 9 हजार 818 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाने जिल्ह्यात 1070 जणांचा जीव घेतला आहे

Corona Update: औरंगाबादेत गेल्या 24 तासात 406 जणांना कोरोनाची बाधा; कोरोनाग्रस्तांचा आकडा 29 हजारांच्या पार

जिल्ह्यात सध्या 5 हजार 962 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 824 जणांचा मृत्यू झाला आहे

Corona In India: देशात गेल्या 24 तासात 97 हजार जणांना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांचा आकडा 46 लाखांच्या पार

देशात कोरोनाचा कहर सुरूच असून, रोजच कोरोनाच्या रुग्णांची विक्रमी नोंद आहे त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे

चिंता वाढली! देशात गेल्या 24 तासात 96 हजार जणांना कोरोनाची बाधा; कोरोनाग्रस्तांचा आकडा 45 लाखांच्या पार

देशात कोरोनाचा कहर सुरूच असून, गेल्या 24 तासात पुन्हा विक्रमी रुग्णांची भर पडली आहे

Corona Update : पनवेलमध्ये आज 244 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्येने ओलांडला 14 हजारांच्या टप्पा

सध्या पनवेलमध्ये 1 हजार 956 रुग्णांवर उपचार सुरू असून, 11 हजार 827 जणांनी कोरोनावर मात केली आहे

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 90 हजार जणांना कोरोनाची बाधा; कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 42 लाखांच्या पार

देशात कोरोनाचा कहर कायम असून, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 42 लाखांच्या पार गेला आहे. तर सुमारे 71 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे

कोरोना अपडेट | लातूरात गेल्या 24 तासात 428 जणांना कोरोनाची बाधा

जिल्ह्यात सध्या 2 हजार 187 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 9 हजारांच्या पुढे गेला आहे

कोरोना अपडेट : साताऱ्यात गेल्या 24 तासात 875 जणांना कोरोनाची बाधा

जिल्ह्यात सध्या 7 हजार 427 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 17 हजार 663 इतका झाला आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies