Search

पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 31 आँगस्टपर्यंत बंदच राहणार

राज्यात 31 आँगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढविला असल्याने या कालावधीत धार्मिक स्थळे बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोठी बातमी | जुलैमध्ये लागणार दहावी-बारावीचे निकाल; कधी ते जाणून घ्या...

महाराष्ट्रातील दहावी व बारावीच्या परीक्षांचे रखडलेले निकाल लवकरच लागणार आहेत.

चिंताजनक! 'कोरोना'वर लस नाही बनली तर भारतात 2021 मध्ये दररोज आढळणार 2.87 लाख रुग्ण !

मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा हैराण करून टाकणारा दावा

नवी मुंबईत कोरोनाचे थैमान; आज 178 रुग्णांची वाढ, दिवसभरात चार जणांचा मृत्यू

नवी मुंबईत आज दिवसभरात कोरोनाने चार जणांचा बळी घेतला आहे

गंगापूर तालुक्यात आणखी पाच जणांना कोरोनाची लागण

यामध्ये शहरातील शिवाजीनगरमध्ये 4 व कायगाव रोड भवानीनगरमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर सुरूच; जिल्ह्यात पुन्हा 18 नवीन रुग्णांची नोंद

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे

कोरोना चाचण्यांसाठी आता सर्वात कमी दर महाराष्ट्रात, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांसाठी 2 हजार 200 रुपये दर निश्चित

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 2.46 लाखांच्या पार, 6,929 जणांचा मृत्यू

रविवारी सकाळी आलेल्या अपडेट्सनुसार एकूण कोरोना रुग्णांची संख्या वाढून ही 2,46,628 एवढी झाली आहे.

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण कोेरोनामुक्त; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली आहे.

जालन्यात कोरोनाचा तिसरा बळी, 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 170 वर गेला आहे.

कल्याण डोंबिवलीत 71 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, दिवसभरात दोघांचा मृत्यू

आज महानगरपालिका क्षेत्रात 71 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

31 मे नंतर देशात पुन्हा एकदा टाळेबंदी? अमित शहांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत लॉकडाऊन 4.0. च्या समाप्तीसंदर्भात चर्चा केली होती.

कौतुकास्पद...! सिल्लोडमध्ये अभिनव प्रतिष्ठानच्या वतीने होमिओपेथी औषधांचे वाटप

या औषधीचे वाटप जवळपास 1000 नागरिकांना करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका आश्विनी पवार यांनी दिली आहे.

दिलासादायक ! औरंगाबादेत आतापर्यंत 976 जणांची कोरोनावर मात

आज दिवसभरात जिल्ह्यात 39 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies