Search

औरंगाबादेत आणखी 27 जणांना कोरोनाची लागण, चार जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 507 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोरोनामुक्त, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

शिवराजसिंह चौहान यांच्या तिसरा कोरोना तपासणी अहवाल आज निगेटिव्ह आल्याने त्यांना भोपाळच्या चिरायु रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

सांगली जिल्हा कारागृहात; आणखी 22 कैदयांना कोरोनाची लागण

सांगली जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव; 19 कैदी आणि 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

पंढरपुरात 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान लॉकडाऊन जाहीर, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी टाळेबंदी जाहीर केली आहे.

सांगलीच्या मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा शिरकाव, 63 कैद्यांना कोरोनाची लागण

कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांमध्ये 3 महिला आणि 60 पुरुषांचा समावेश आहे.

सातारा जिल्हात कोरोनाचे 163 नवे रुग्ण, तीन जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज 163 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

चिंताजनक! देशातील कोरोनाबाधितांची संख्या 17 लाखांच्या पुढे, आतापर्यंत 37 हजाराहून अधिक मृत्यू

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या अहवालानुसार भारतात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 17 लाखांच्या पार गेली आहे.

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख, आज तब्बल 188 नव्या रुग्णांची नोंद

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन कोरोनामुक्त; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

अमिताभ बच्चन कोरोनामुक्त झाल्याने त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

अन्... पोलिसांच्या हृदयालाही फुटला पाझर, वाचा कोविड सेंटर मधून पळालेला शेतकरी काय सांगतो...

मारेगाव येथील कोविड सेंटर मधून काल एक कोरोनाबाधित रुग्ण पळाला होता.

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर; दिवसभरात 329 रुग्णांची वाढ, 11 जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवलीत दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

जळगावात कोरोना रुग्ण संख्येने ओलांडला दहा हजारांचा टप्पा

आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात 470 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

औरंगाबादकरांना दिलासा! आज सकाळपासून फक्त 67 रुग्णांची वाढ, मात्र सहा जणांचा मृत्यु

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला, आज सकाळपासून 67 रुग्णांची वाढ, मात्र सहा जणांचा मृत्यू

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies