Search

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ठाकरे सरकारकडून 10 हजार कोटींची मदत

परतीच्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे

बिहार विधानसभेच्या प्रचारासाठी राहुल गांधी उतरले मैदानात, कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर केला हल्लाबोल

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसाठी राहुल गांधी प्रचारासाठी बिहारात असून, त्यांनी मोदी सरकारच्या कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करण्याचे, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मंत्री अमित देशमुख बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, 48 तासात पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश अमित देशमुख यांनी दिले आहे

मोदी सरकारची मोठी घोषणा, 30 लाख शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस

केंद्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनससाठी 3737 कोटी रुपयांची घोषणा केली असून, दसरा किंवा दुर्गा पुजेच्या अगोदर रक्कम वर्ग करण्यात येणार आहे

साखर कारखानदारांना मदत करता, मग शेतकऱ्यांसाठी आखडता हात का? राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना सवाल

परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले असून, आज राजू शेट्टी पिकांची पाहणी करण्यासाठी पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्याला कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही - शरद पवार

शरद पवार आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी आज पूरपरिस्थितीची पाहणी केली आहे

शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारचीच - छत्रपती संभाजीराजे

परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, राज्य आणि केंद्र सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे

मराठा आरक्षणाला गरज पडल्यास 'घटनेत' बदल करू, छत्रपती संभाजी राजेंचे वक्तव्य

मराठा आरक्षणावर न्यायालयाने स्थगिती उठवली नाही तर, केंद्राच्या मदतीने घटना बदलू असे विधान संभाजी राजेंनी केले आहे

'तो' ट्विट कंगनाला पडला महागात; कंगनावर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने दिले आदेश

कृषी विधेयकावर कंगना पंतप्रधान मोदींच्या ट्विटला रिट्विट करत, त्यामध्ये आतंकवादी असा उल्लेख केल्याने कंगनावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कर्नाटक न्यायालयाने दिले आहे

पुण्यात नववर्षाला कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता - केंद्रीय पथक

केंद्रीय पथक पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, डिसेंबर जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येण्याचं केंद्रीय पथकानं सांगितलं आहे

ज्या दिवशी सत्तेत येऊ; त्याच दिवशी कृषी विधेयकाला कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ - राहुल गांधी

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकावरून पंजाबमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज ट्रॅक्टररॅली काढण्यात आली

राहुल गांधींना करण्यात आलेल्या धक्काबुक्की प्रकरणी, आज राज्यभरात काँग्रेसच्या वतीने योगी सरकारचा निषेध

हाथरस येथे घडलेल्या घटनेचा राज्यभरात निषेध करण्यात येत असून, ठिकठिकाणी शहा आणि योगींच्या प्रतिमांचे दहन केले जात आहे

हाथरस आणि राहुल गांधी धक्काबुक्की प्रकरणी, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर याचं धरणे आंदोलन

हाथरस येथे झाल्याल्या बलात्काराची घटनेचा तसेच राहुल गांधी यांच्यावर झालेल्या धक्काबुक्कीचा राज्यभरात निषेध करण्यात येत आहे

Unlock India : देशात आजपासून अनलॉक 5 ला सुरूवात..; जाणून घ्या काय राहणार सुरू आणि काय राहणार बंद

देशात अनलॉक 5 ला सुरूवात झाली असून, केंद्र सरकारने त्यासंबंधी गाईडलाइन्स जारी केल्या आहेत

कृषी विधेयकांवरून शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा, निलंबित खासदारांच्या पाठिंब्यासाठी एक दिवस अन्नत्याग आंदोलन

कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्या आठ खासदारांच्या पाठिंब्यासाठी शरद पवार करणार आज अन्नत्याग आंदोलन

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies