Search

BREAKING..काँग्रेसच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण..

हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना कोरोनाची बाधा

महाविकासआघाडीच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

शरद पवारांसह उदयनराजेंनीही घेतली खासदारकीची शपथ..

राज्यसभा खासदारकीचा शपथ सोहळा आज पार पडला, महाराष्ट्रातून शरद पवारांसह उदयनराजे भोसले, रामदास आढवले अशा दिग्गज नेत्यांनी घेतली शपथ

अमरावतीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात आंदोलन

यशोमती ठाकूर यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या महिलांनी जोरदार निदर्शने

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फोजिया खान यांना कोरोनाची लागण..!

नांदखेडा रोडवरील राहत्या घराचा परिसर प्रशासनाच्यावतीने सील

काँग्रेसच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण

विधानपरिषद आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यासह कन्याही कोरोनाबाधित

जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिनेश दुबे यांचे कोरोनामुळे मृत्यू

दिनेश दुबे हे अजित पवार यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते

उपमुख्यमंत्री पदावरून सचिन पायलट यांची हकालपट्टी

सचिन पायलट यांना राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं

खासदार डॉ.अमोल कोल्हे होम क्वारंटाईन

आपल्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये- अमोल कोल्हे

अमृता फडणवीस पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर; कारण वाचून व्हाल अवाक्

'फोटो लेते रहो' या वाक्यामुळं अमृता फडणवीस ट्रोल

नांदेडमधील मुदखेड नगरपालिका बरखास्त करा, भाजपचे प्रविण गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुदखेड नगरपालिका पुर्णपणे अपयशी ठरली असल्याचा आरोप प्रविण गायकवाड यांनी सत्ताधारी काँग्रेसवर केला आहे.

पेट्रोल व डिझेलचे दर कमी करा, दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून तलसिलदारांना निवेदन

केंद्रातील भाजप सरकारने इंधनावर वेगवेगळे कर लावून सर्वसामान्यांची लुट केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय

सांगलीत पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies