Search

प्रश्नपत्रिका न मिळाल्याने 54 विद्यार्थी राहिले परीक्षेपासून वंचित

शाळेतील व शिक्षण विभागाकडून गलथान कारभरामुळे विद्यार्थी निराश

कळमनुरी । लाखो रुपये खर्चूनही शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिग

शहरात कचऱ्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढले

कळमनुरी शहरातील अतिक्रमण धारकांवर उपसमारीची वेळ

अनेक युवकांच्या परिवारावर उपासमारी

कळमनुरी । कचऱ्याच्या ढिगाऱ्यात साडीत गुंडाळलेले आढळले अर्भक

या धक्कादायक प्रकारामुळे कळमनुरी शहरात खळबळ उडाली आहे

मराठवाड्यातील प्रेत मिळाले विदर्भात, 14 वर्षीय शालेय विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या

घटना स्थळापासून काही अंतरावर मृतकाचे शाळेचे दप्तर आढळून आले त्यामुळे मृतकाची ओळख पटण्यास मदत झाली

महाविकासआघाडी कुठे ठरणार बिघाडी, हे पाहणे औत्सुक्याचे

'या' ठिकाणी महाविकासआघाडीचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही

कळमनुरीमधून शिवसेनेच्या संतोष बांगर यांचा विजय

काँग्रेसचे गुजरात प्रभारी यांच्या होमपीचवर संतोष बांगर यांनी शिवसेनेचा भगवा दिमाखाने फडकवुन विजयाचा झेंडा रोवला आहे.

Election Results: एकाच ठिकाणी पाहा संपूर्ण 288 मतदारसंघांतील विजयी उमेदवारांची यादी

निकाल जसजसे जाहीर होतील तसतशी ही यादीही अपडेट होत राहील. तेव्हा या बातमीची लिंक सेव्ह करून ठेवा... आणि मित्रपरिवारात शेअरही जरूर करा...

प्रचार साहित्यावर विनापरवाना बेकायदेशीर फोटो लावल्याने उमेदवाराविरुद्ध तक्रार

कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार संतोष बांगर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

प्रचार दौऱ्यादरम्यान गर्दी होत नसल्याने काँग्रेसचे उमेदवार नाराज

पाच वर्ष काम करूनही प्रचार दौऱ्यादरम्यान गर्दी का होत नाही याची चर्चा सुद्धा कळमनुरी विधानसभा मतदारसंघात सुरू झाली आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies