Search

सेहवागच्या डोक्यावर जेवढे केस त्यापेक्षा जास्त माझ्याकडे पैसे - शोएब अख्तरचा पलटवार

शोएब अख्तरने पैशासाठी भारतीय संघाचे कौतुक केले, असे वीरेंद्र सेहवाग यांनी काही काळापूर्वी विधान केले होते

व्यस्त शेड्युलवर भडकला कोहली, म्हणाला- आता थेट मैदानावर लॅंड करूनच खेळावे लागेल

पहिल्या टी -20 च्या एक दिवस आधी कोहली म्हणाला, आता आम्ही थेट स्टेडियमवर उतरून खेळायला हव्या अशा परिस्थितीकडे येत आहोत

भारताचा ऑस्ट्रेलियावर धमाकेदार विजय, मालिका 2-1 ने घातली खिशात

सलामीवीर रोहित शर्माने 119 आणि कर्णधार विराट कोहलीने 89 धावा केल्या

धोनीने त्याचा अंतिम सामना खेळला आहे, हरभजन सिंगचे मोठे विधान

न्यूझीलंडकडून झालेल्या विश्वचषक उपांत्य फेरीच्या पराभवानंतर माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी एकही सामना खेळलेला नाही

IND Vs AUS | ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय

ऑस्ट्रेलियाने आपल्या विजयी संघात कोणताही बदल केलेला नाही

महेंद्रसिंग धोनीला झटका, BCCI च्या अनुबंधित खेळाडूंच्या यादीत धोनीचे नाव नाही

यादीमध्ये ‘ए’ दर्जाच्या श्रेणीत तीन खेळाडूंचा समावेश असून त्यांना वार्षिक सात कोटी रुपये मिळतील.

संजीव चावलाला भारतात आणण्यास लंडन कोर्टाकडून मान्यता

20 वर्षानंतर या प्रकरणातील इच्छित आरोपीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

टीम इंडियाच्या सुपरफॅन चारूलता पटेल यांचे निधन, BCCI ने व्यक्त केला शोक

विश्वचषक स्पर्धेदरम्यान चारुलता भारतीय संघाचा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचली होत्या

आयसीसी पुरस्कार 2019: रोहित सर्वोत्कृष्ट वन-डे क्रिकेटपटू, येथे संपूर्ण यादी पहा

विराट कोहलीला स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार, दीपक चहर सर्वोत्कृष्ट टी -20 परफॉर्मर

ऑस्ट्रेलियाने उडवला भारताचा धुव्वा, एकही गडा न गमवता गाठले लक्ष

प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने एकही गडी न गमावता 37.4 षटकांत लक्ष्य गाठले.

आयसीसी महिला टी -20 । भारतीय संघाची घोषणा, हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपदाची धुरा

हरियाणाची 15 वर्षाची शेफाली वर्मा आंतरराष्ट्रीय स्तरावर काही चांगल्या कामगिरीनंतर तिची पहिली जागतिक स्पर्धा खेळण्यास सज्ज झाली आहे.

सुनील गावस्करांनी धोनीच्या विश्रांतीवर केला प्रश्न उपस्थित, म्हणाले...

धोनीने स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे - सुनील गावस्कर

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies