Search

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकर्‍यांना तात्काळ 50 हजारांची मदत जाहीर करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे

एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले शेतकऱ्यांना धीर

अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना मदत केली जाईल असा धीर अजित पवारांनी दिला आहे

धक्कादायक! टिटवाळा रेल्वे रुळाजवळ आढळला, कॉक्स अ‍ॅण्ड कंपनीतील सीएचा मृतदेह

कंपनीच्या करोडो रुपयांच्या घोटल्यानंतर कंपनीच्या सीएचा मृतदेह आढल्याने, हत्या की आत्महत्या? असा प्रश्न उपस्थित झाला आहे

भारीच! आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये होणार व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग, जाणून घ्या पद्धत

सोशल मीडियात आघाडीवर असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप आपल्या ग्राहकांच्या आवडी-निवडीनुसार नेहमीच बदल करीत असतात, आता ग्राहकांना व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंगची सुविधा कंपनीकडून देण्यात आली आहे.

'VI' Down : वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क गुल; अर्धा महाराष्ट्र झाला नॉट रिचेबल!

पुण्यात तांत्रिक बिघाडामुळे वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क बंद झाल्याने अर्ध्या महाराष्ट्रात 'वी' चे नेटवर्क गुल झाले आहे

शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या, अन्यथा भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल - विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

दरेकर सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी केली आहे.

धक्कादायक! हाथरसनंतर दिल्लीतील गुरुग्राममध्ये 32 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार

दिल्लीतील गुरुग्राममध्ये एका 32 वर्षीय तरुणीवर फूड डिलिव्हरी करण्याऱ्या चार जणांना सामुहिक बलात्कार केला आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ द्या - आमदार भारत भालके

कोरोनाबाधित रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून लाभ द्यावा देण्यात य़ावा अशी माहिती आमदार भारत भालके यांनी केली आहे

माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांचा बियाणे कंपन्यांना दणका, बोगस सोयाबीन बियाणे विक्री करणाऱ्या 11 कंपन्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द

महाराष्ट्र सरकारने तिजोरीतून किंवा कंपन्यांकडून वसुली करून, शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी लोणीकर यांनी केली आहे

कोरोनानंतर चीनमध्ये फोफावतोय नवा आजार; आतापर्यंत 3245 जण पॉझिटिव्ह, 21 हजारांहून अधिक चाचण्या

कोरोनानंतर चीनमध्ये ब्रूसेलोसिस या नवीन आजाराने हाहाकार माजवला आहे

भीक नको विमा द्या! शेतकऱ्यांची सरकारला मागणी

आमच्या पिकाचा विमा कंपनीने भरपाई करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे

लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल माफ करा, अन्यथा आंदोलन करू - मनसे

महावितरणने वीजग्राहकांना वीजबिलात सूट न दिल्यास, मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे

मंत्री नवाब मलिक यांनी तात्काळ राजीनामा द्यावा - माजी मंत्री बबनराव लोणीकर

बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी कंपनीच्या मालकासह अधिकाऱ्यांनाही अटक करू, अशी घोषणा स्वातंत्र्यदिनी मलिक यांनी केली होती, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही

''त्यांना धरून चोपलं पाहिजे'' त्याशिवाय ते सुधारणार नाही; राज्यमंत्री बच्चू कडू आक्रमक

महाराष्ट्रात सोयाबीनचे बोगस बियाणे वितरीत करण्यात आल्याने, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे, त्यावरून राज्यमंत्री बच्चू कडू बियाणं कंपन्यांवर आक्रमक झाले

Corona Update : औरंगाबादेत आज 117 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहचला 19 हजारांच्याही पार

जिल्ह्यात सध्या 4 हजार 307 रुग्णांवर उपचार सुरू असून, 14 हजार 927 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies