Search

Corona Update : औरंगाबादेत पुन्हा 49 रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या पोहोचली 15540 वर

जिल्ह्यात सध्या 3516 जणांवर उपचार सुरू, तर 11521 जणांनी केली कोरोनावर मात

औरंगाबादेत आणखी 27 जणांना कोरोनाची लागण, चार जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 507 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Corona Update : औरंगाबादेत आज पुन्हा 58 रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या पोहोचली 15208 वर

जिल्ह्यात सध्या 3347 रुग्णांवर उपचार सुरू, तर आतापर्यंत 493 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

वाळूज सिडको महानगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, दुकानाचे शटर उचकटून साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास

वाळूज परिसरात चोरट्यांनी दोन दुकाने फोडून जवळपास साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.

Corona Updates; औरंगाबाद जिल्ह्यात आणखी तीन नव्या रुग्णांची वाढ, चार जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 497 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Corona Aurangabad : औरंगाबादेत पुन्हा 98 रुग्णांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 14992 वर

सध्या 3276 रुग्णांवर उपचार सुरू असून, 11229 जणांनी कोरोनावर मात केली आहे

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांना मिळवून द्यावा - जिल्हाधिकारी उदय चौधरी

कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी आता वीस ते 85 हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येत आहे.

औरंगाबाद | हर्सुल तलावात बुडून 19 वर्षीय युवकाचा मृत्यू

हर्सुल तलावात एका 19 वर्षीय युवकाच बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Corona Updates; औरंगाबाद जिल्ह्यात दुपारी चार रुग्णांची वाढ, दोन जणांचा मृत्यू

जिल्ह्यात दुपारच्या सत्रात चार रुग्णांची भर पडली आहे.

Corona Update : औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा 87 रुग्णांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 14640 वर

जिल्ह्यात सध्या 3255 रुग्णांवर उपचार सुरू असून, 10901 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे

औरंगाबाद जिल्ह्यात 3324 रुग्णांवर उपचार सुरू, आज सकाळी 76 रुग्णांची वाढ

औरंगाबादेतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14 हजारांच्या पार गेली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 69 जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यातील 69 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले.

Corona Updates; औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 48 रुग्णांची वाढ

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 13 हजार 890 इतकी झाली आहे.

Corona Aurangabad : औरंगाबादेत पुन्हा 96 रुग्णांची भर; ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच...

आज सकाळी 96 रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले, त्यामध्ये मनपा हद्दीतील 23 जण तर ग्रामीण भागातील 73 रुग्णांचा समावेश आहे

Corona Updates; औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 17 नवे रुग्ण, तीन जणांचा मृत्यू

जिल्ह्यात दुपारनंतर 17 जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies