Search

महाराष्ट्रातील 54 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक तर 5 जीवन रक्षा पदक

महाराष्ट्रातील 10 पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक, 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक तर 40 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे

अभिमानास्पद ! महाराष्ट्रातील दोन बालकांची शौर्य पुरस्करासाठी निवड

प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली.

शिवसेना शहरसंघटकास आमदाराकडून मारहाण, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

टेंडर भरण्याच्या कारणावरून आमदार संजय शिरसाट यांच्या कार्यालयात सुशील खेडकर आणि शिरसाठ यांच्यात वाद झाला होता

इंग्रजांप्रमाणे मोदी शहांना पळवून लावू - जितेंद्र आव्हाड

मी ब्राह्मण विरोधी बोलतो असा प्रचार केला जातो. पंरतु मी ब्राह्मण विरोधी नसुन ब्राह्मणवादा विरुध्द आहे

शिवसेना-भाजपाला मनसेने लावला सुरूंग, औरंगाबादमधील अनेक मोहरे मनसेच्या वाटेवर

भाजप मध्ये गेलेले दिलीप बनकर तसेच भाजप युवा मोर्चाचे संदीप कुलकर्णी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सध्या मनसेच्या वाटेवर आहेत

हज यात्रेसाठी 10 हजार 408 यात्रेकरुंची संगणकीय सोडतीद्वारे निवड

मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते सोडत संपन्न

शिर्डीत आज बंदची घोषणा, राधाकृष्ण विखेंच बंदला समर्थन

पाथरी शहरासाठी विकास निधी जाहीर झाल्यानंतर हा वाद शांत होण्याचे नाव घेत नाही

सदाभाऊ खोत काढणार नवीन पक्ष, रयत क्रांतीची कार्यकारिणी बरखास्त

येत्या पाच फेब्रुवारीपासून सदाभाऊ खोत महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत.

नेवासा | ट्रॅव्हल-डंपरच्या अपघातात एकाचा होरपळून मृत्यू, सात ते आठ जण जखमी

या अपघातमध्ये डंपर पूर्णपणे जाळून खाक झाला आहे. तर ट्रॅव्हल्सचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे.

हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला, सांगितले 'हे' कारण

हर्षवर्धन जाधव अचानक राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies