Search

रात्रभर एटीएमला रांगा, फक्त 50 हजार काढण्याची मुभा

येस बँक आर्थिक पेचप्रसंगाचा करतेय सामना

जळगाव महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणेंची बिनविरोध निवड

भाजपच्या भारती सोनवणे यांच्या व्यतिरिक्त कुणीही अर्ज दाखल केला नाही, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आठ हजार शिक्षकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता

टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांवर 24 ऑगस्ट 2018 च्या शासन निर्णयानुसार सेवा समाप्तीची कारवाई करण्याचे आदेश 25 नोव्हेंबरला देण्यात आले होते.

अयोध्या निकाल । वाळुज औद्योगिक परीसरात पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त

कायदा व सुव्यवसतेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परिसरात जमावबंदी आदेश लागू

पाकला भिखेचे डोहाळे, इम्रान खान इतर सत्ताधाऱ्यांप्रमाणे पाकिस्तानातून पळ काढणार?

कर्जाचा आकडा 32 हजार अब्जांच्या पुढं पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर

मयंकचा डबल ब्लास्ट, परंतु सेहवागच्या सर्वात मोठ्या विक्रमापासून दूरचं

आपले पहिले शतक दुहेरी किंवा तिहेरी शतकात रूपांतर करणारे भारतीय फलंदाज कोणते जाणून घ्या

2021 मध्ये भारताची 'गगनयान मोहीम', अंतराळात पाठवणार माणूस

हे अंतराळातील भारताचे पहिले मानवनिर्मित मिशन असेल, ज्याचे स्वदेशी रॉकेटद्वारे प्रक्षेपण केले जाईल.

कोल्हापुरात दहशत माजविणार्‍या गुंडाकडून पिस्तुलासह काडतुसे हस्तगत

खुनाच्या प्रयत्नासह गर्दी, मारामारीच्या गुन्ह्याचे रेकॉर्ड असलेल्या प्रथमेश प्रकाश चव्हाण याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचून गारगोटी बसस्थानक आवारात जेरबंद केले.

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर शांततेच्या मार्गाने चर्चा होऊ शकते : इम्रान खान

नरेंद्र मोदींचे सरकार पुन्हा एकदा आले तर शांततेच्या मार्गाने चर्चा होऊ शकते असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना वाटते.

आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारचा रेकॉर्ड, पहिल्यांदाच सेन्सेक्स 39,000 पार

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारची ऐतिहासिक सुरुवात झाली. सोमवारी ग्लोबल संकेत देऊन सुरुवातीलाच सेन्सेक्स 320 अंकानी वाढून 38,993.19 पार करुन व्यवसाय करु लागला.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies