Search

संभाजी भिडे-एकबोटे हे गुन्हेगार आहेत तर मग प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या विरोधात साक्ष का दिली नाही ? - जयंत पाटील

प्रकाश आंबेडकरचं संभाजी भिडे आणि एकबोटे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत - जयंत पाटील

नागरिकत्व कायदा SC/ST विरोधी, भीम आर्मीप्रमुख चंद्रशेखर आझाद सर्वोच्च न्यायलयात

या कायद्याने एससी / एसटी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी पोलिसांनी गुन्हेगारांच्या तंत्रांचा अभ्यास करावा - उद्धव ठाकरे

पोलीस मुख्यालयात राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेमध्ये मुख्यमंत्री श्री. ठाकरे मार्गदर्शन करत होते.

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातात 4 जण जागीच ठार

मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील आमटेम गावानजीक इको कार आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला

जिओनं लाँच केला 98 रुपयात धमाकेदार प्लॅन

या प्लॅनमधील 2 जीबी डेटा वापरकर्त्यांना देण्यात येत आहे

'तान्हाजी' चित्रपट महाराष्ट्रात लवकरच करमुक्त केला जाणार, बाळासाहेब थोरात यांची माहिती

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून तान्हाजी चित्रपटाला महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात यावे असे म्हटले होते.

गोवा महामार्गालगत असणाऱ्या वाकण फाट्याजवळ बस-ट्रकची धडक, 24 प्रवासी जखमी

जखमींना त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कोल्हापूरात एसटी- ट्रॅक्टरची धडक, एक ठार तर 11 जखमी

खमींना येथील सीपीआरमध्ये उपचारासाठी रात्री दाखल करण्यात आले

पेटीएम वापरकर्त्यांना धक्का, पैसे पाठवण्यासाठी 2% फी

डेबिट कार्ड, यूपीआय हस्तांतरण विनामूल्य

क्रिकेटच्या मैदानावर कपिल दबंग होते, पण वैयक्तिक आयुष्यात क्लिन बोल्ड

लग्नाला होता दोन्ही कुटुंबाचा विरोध, कपिल-रोमी यांची अनोखी प्रेमकहाणी

रॉड तुटल्याने बस बांधावर, 23 विद्यार्थी किरकोळ तर 4 गंभीर जखमी

मलकापूर आगाराची बस मोताळावरून चिंचखेड नाथ येथे जात होती.

बसची धडक बसल्याने दिव्यांग शिक्षक जागीच ठार

दिव्यांगाची तीन चाकी वाहनाला बस ची धडक

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies