Search

मोठी बातमी! शिवसेनेचे दिग्गज नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी या संबंधी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे

"ज्यांना काहीच कामधंदा उरलेला नाही ते असे वक्तव्य करतात", एकनाथ शिंदेचा नारायण राणेंवर निशाणा

तिन्ही पक्ष एकमताने काम करत असल्यामुळे सरकार पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे एकनाथ शिदे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे.

"गोळ्या घातल्या तरी चालेल, पण घराबाहेर पडू देणार नाही", मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मागण्या पूर्ण न झाल्यास 9 ऑगस्टला मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा आणि मातोश्रीसमोर उपोषणाला बसू - मराठा क्रांती मोर्चा

मराठा आरक्षणासाठी आपल्या जिवाची बाजी देणारा, काकासाहेब शिंदे यांचा आज द्वितीय स्मृतीदिन..

कुटुंबीयांकडून कायगांव टोका येथे अभिवादन, लेखी आश्वासनानंतर मराठा क्रांती मोेर्चाचे आंदोलन मागे

कल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊन..

कल्याण-डोंबिवलीत २ ते १२ जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाऊनची घोषणा...

नवी मुंबईत 44 कंटेन्मेंट झोनमध्ये 29 जूनपासून 7 दिवसांचा लॉकडाऊन

नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा पाहता शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय.

मुख्य सचिवांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन एकनाथ शिंदेचे पंख छाटण्याचा प्रकार सुरू आहे - प्रवीण दरेकर

एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असतांना त्यांना विश्वासात न घेता आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या - प्रवीण दरेकरांचा आरोप

समृद्धी महामार्गाची उभारणी करताना उद्योगांचे टापू निर्माण करून राज्यभर समृद्धी आणावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी घेतला समृद्धी महामार्गाच्या कामाचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू, कोरोनासह राज्यातील इतर मुद्द्यांवर चर्चा

कोरोनासह राज्यातल्या इतर महत्वाचा मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा सुरू आहे.

ठाणे | 10 बसेसचे ॲम्ब्युलन्समध्ये रुपांतरण; कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मनपाचे महत्वपुर्ण पाऊल

महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी चक्क टीएमटीच्या बसेस ॲम्ब्युलन्समध्ये रूपांतरित करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या संकटातून एकजुटीने महाराष्ट्राला बाहेर काढू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विविध पक्षांच्या नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद; केलेल्या सूचनांची तात्काळ दखल

विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका जाहीर करा, राज्यपालांचं निवडणूक आयोगाला पत्र

विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका घेता येऊ शकतात असं राज्यपालांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

मीरा भाईंदर मनपाच्या ढिसाळ कारभाराबाबत आमदार प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार

प्रशासनाने कोरोनाला गंभीरपणे घेणे गरजेचे आहे अन्यथा मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल

कल्याण-डोंबिवलीत कोव्हिड-19 तपासणीसाठी स्वतंत्र लॅब होणार

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची मंजुरी

कोरोनाच्या लढाईत खासदार श्रीकांत शिंदे डॉक्टरच्या भूमिकेत, पोलिसांची केली तपासणी

सर्दी-ताप लक्षणे व इतर असलेल्या कोरोनासदृश्य लक्षणे असलेल्या पोलीस-पत्रकार यांची खाजगी लॅबच्या माध्यमातून होणार मोफत कोविड टेस्ट

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies