Search

पहिला बळी! कोरोना संशयिताचा कर्नाटकात मृत्यू, काळजी घेण्याचे सरकारचे आवाहन

हा मृत्यू कोरोनामुळेच झाला असे ठामपणे कर्नाटक प्रशासनाने सांगितले नसले तरी संशय मात्र व्यक्त केला आहे.

Maharashtra Bandh : वंचितच्या बंदला संमिश्र प्रतिसाद, सोलापुरात बसची तोडफोड

Live Updates: मुंबई, नागपूर व इतर शहरात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रकाश आंबेडकरांचा महाराष्ट्र बंद मागे, बंदला प्रतिसाद दिल्याबद्दल मानले सर्वांचे आभार

मुंबई, नागपूर व इतर शहरात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

पांडवांनी कौरवांना मागितलेल्या पाच गावांमध्ये 'पानिपत'चाही समावेश, जाणून घ्या त्या पाच गावांविषयी

पानिपत पांडवांनी कौरवांकडून मागितले होते. भारताचा इतिहास बदलणार्‍या तीन मोठ्या लढाया याच ठिकाणी लढल्या गेल्या

आंतरराष्ट्रीय / व्हॉट्सअ‍ॅप-फेसबुकवर टॅक्स लावल्यामुळे पंतप्रधानांना द्यावा लागला राजीनामा

काही दिवसांपूर्वीच लेबनीज सरकारने मोबाइल मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सवर कर जाहीर केला.

गुगलवर ट्रेंडिंग असणाऱ्या 'ईको फ्रेंडली क्रॅकर्स' मुळे खरच प्रदूषण कमी होते..?

हिरवे फटाके काय आहेत आणि ते इको फ्रेंडली का मानले जातात, हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

दिवाळीत मिठाईसाठी खवा खरेदी करताय, भेसळयुक्त खवा ओळखण्यासाठी वापरा या 7 सोप्या टीप्स

उत्सवाच्या या हंगामात तुम्हालादेखील खवा खरेदी करण्यापूर्वी बनावट खव्याची योग्य चाचणी घ्यायची असल्यास या सात गोष्टी लक्षात ठेवा.

का साजरी केली जाते छोटी दिवाळी..? काय आहे या दिवसाचे महत्व?

या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केली जाते कारण या दिवशी त्याने नरकासुराचा वध केला होता

महानिवडणूक । तुरळक पावसामुळे मतदानाचा टक्का घसरला, राज्यात 55.56 टक्के मतदान

आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे....

#VidhanSabha : राज्यात सर्वाधिक सभांचा विक्रम 'या' नेत्यांच्या नावावर, मतदानाची आली समीप घटिका

जाहीर प्रचार संपला असला तरी छुप्या बैठका, रणनीतीमध्ये नेतेमंडळी व्यग्र...

दु:खद । गणपती विसर्जनादरम्यान राज्यभरात १९ जणांचा बुडून मृत्यू

राज्यभरात १९ गणेशभक्तांचा विसर्जनादरम्यान बुडून मृत्यू झाल्याने शोककळा

Chandrayaan 2 । विक्रम लँडरशी संपर्क तुटला, डेटाची माहिती पडताळूनच निष्कर्ष काढू - इस्रो

इस्रोतील शास्त्रज्ञांकडून चांद्रयानाच्या डेटाचा अभ्यास सुरू...

Breaking : चांद्र'विक्रम' अजूनही अधुरा, सॉफ्ट लँडिंगवेळी लँडरशी संपर्क तुटला - इस्रो

10 वर्षे पाहिली होती या क्षणाची वाट, चांद्रविजयाचे भारताचे स्वप्न पूर्ण होता होता राहिले...

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies