Search

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्थगिती दिल्यानंतरही 'आरे'मध्ये काम सुरूच?

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रो रेल कॉर्पेरेशनकडून केराची टोपली

अजित पवारच आमच्याकडे आले होते, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

भाजपसोबत सत्ता स्थापन केली तरच राज्याला स्थिर सरकार देता येईल असे अजित पवार म्हणाले होते

महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुढे ढकलली

कोल्हापूरच्या विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा करावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपालांना विनंती

आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वे स्थानकाच्या नावात देखील छत्रपती शिवाजी महाराज असा संपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे

सत्तास्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिल्यांदाच भेट

युती तुटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंची पहिल्यांदाच भेट झाली आहे.

त्रुटी दूर होईपर्यंत महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परिक्षांना स्थगिती - मुख्यमंत्री

महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगाने अनेक निवेदने, तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त होत आहेत

कोल्हापूर विद्यापीठाचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' करा, मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना विनंती

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचा योग्य तो सन्मान राखणे गरजेचे आहे

बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 63 वा महापरिनिर्वाण दिन

सुविधा पुरवण्यासाठी महापालिका सज्ज

सर्वांसाठी घरे, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमण्याचा विचार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

येत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपा संदर्भात चर्चा झाली

शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्याने 400 नाराज शिवसैनिकांचा भाजपत प्रवेश

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली हातमिळवणी काही शिवसैनिकांना आवडली नाही

भाजपमध्ये मेगानाराजी, 12 आमदार फुटण्याची शक्यता

या चोरांच्या उलट्या बोंबा, भाजपचा पलटवार

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies