Search

उत्तर प्रदेश पुन्हा हादरले, झोपेत असलेल्या मुलींवर तरुणाने केला अ‍ॅसिड हल्ला

युपीतील गोंडा जिल्ह्यातील पसका गावात तीन मुलींवर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला असून, या घटनेत दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत

उत्तर प्रदेशातील आझमगढमध्ये दुचाकीस्वारावर हल्ला, दोन जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

युपीतील आझमगढमध्ये दुचाकीस्वारावर हल्ला करण्यात आला असून, यात दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली स्वामित्व योजनेची सुरूवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाकांशी स्वामित्व योजनेची सुरूवात केली आहे, त्याअंतर्गत देशात एक लाख जणांना प्रॉपर्टी कार्ड वितरीत केले जाणार आहे

न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने, मराठा समाज पुन्हा रस्त्यावर

नांदेड-हैदराबाद राज्य महामार्गावर असलेल्या वजीरगाव फाट्यावर, मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आला आहे

Hathras Case: पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी मीडियाला मिळाली परवानगी

हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आज माध्यमांना परवानगी देण्यात आली आहे

Hathras Case: न्यायासाठी नव्हे तर राजकारणासाठी; राहुल गांधी हाथरसमध्ये जात आहे, स्मृती ईराणींचे राहुल गांधींवर टिकास्त्र

आज राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितेच्या कुटूंबियांना भेटण्यासाठी जात आहे, मात्र त्या अगोदरच त्यांच्यावर भाजपकडून टिका करण्यात आली आहे

हाथरसच्या दिशेने राहुल-प्रियंका रवाना; युपी पोलीसांकडून DND हायवे बंद

राहुल आणि प्रियंका हाथरसच्या दिशेने निघाले असता, पोलीसांना दिल्ली-नोएडा डायरेक्ट हायवे बंद केला आहे

राहुल गांधींना करण्यात आलेल्या धक्काबुक्की प्रकरणी, आज राज्यभरात काँग्रेसच्या वतीने योगी सरकारचा निषेध

हाथरस येथे घडलेल्या घटनेचा राज्यभरात निषेध करण्यात येत असून, ठिकठिकाणी शहा आणि योगींच्या प्रतिमांचे दहन केले जात आहे

युपी सरकारचा हाथरस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, विपक्ष आणि मीडियाला गावात जाण्यास बंदी

हाथरस प्रकरणात विपक्ष आणि मीडियाला गावात जाण्यास युपी सरकारने बंदी घातली आहे

'युपी पोलीसांनी माझे ब्लाउज ओढले', तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता ठाकुर यांचा उत्तर प्रदेश पोलिसांवर आरोप, VIDEO

हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेले खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्यासोबत पोलिसांची धक्काबुक्की

Hathras Case: हाथरस प्रकरणातील दोषींना 'दंड' मिळणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

हाथरस बलात्कार प्रकरणात दोषींना असा दंड मिळणार की, भविष्यात त्याचं उदाहरण देता येईल - योगी आदित्यनाथ

धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये बलात्काराच्या घटना थांबेना, हाथरसनंतर बलरामपूरमध्ये सामुहिक बलात्कार; तरुणीचा मृत्यू

हाथरसनंतर आता बलरामपूरमध्ये एका 22 वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Hathras Case: पीडितेचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

हाथरस येथे झालेल्या सामुहिक बलात्कारात पीडितेचा मृत्यू झाला होता, आज त्या तरुणीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे

सावधान! मुंबईत महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, रात्रीच्या प्रवासात महिलेला आला कटू अनुभव

राजधानी मुंबईत पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

Hathras Gang Rape : राहुल गांधींना पोलीसांकडून धक्काबुक्की, कॉग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पोलीसांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies