Search

लॉकडाऊनचे भयंकर चित्र..! वडिलांनी 4 महिन्यांची तान्हुली 45 हजारांत विकली

आर्थिक परिस्थितीने दिपक बृम्हा यांना आपली 4 महिन्यांची मुलगी विकायला भाग पाडले

पुण्यात आम आदमी पार्टीचे आज पुन्हा 'वीजबिल माफ करा' आंदोलन

हे सरकार नव्हे , सावकारच ! आम आदमी पार्टी

कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यांच्या सीमा आणखी काही दिवस बंदच

कंटेन्टमेंट झोनमधील प्रादुर्भाव कमी करण्यावर राज्य शासनाचा भर

घरी परतणाऱ्या मजूर, कामगारांकडून तिकिटाचे पैसे घेऊ नका - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मानवतेच्या दृष्टीने रेल्वेने तिकीट न आकारण्याची विनंती

महिनाभरात मोदी सरकारनं काय केलं? कॉंग्रेसचा सवाल

देशावर एवढे मोठे संकट उभे ठाकले असतांना केंद्र सरकार हातवर हात ठेऊन बसले आहे असं सुद्धा कॉंग्रेसनं म्हंटल आहे.

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ यासह 5 योजनांसाठी 1257 कोटी 50 लाख रुपये मंजूर

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने 35 लाख लाभार्थ्यांना तीन महिन्याचे मानधन एकत्रित मिळणार!

खबरदार ! आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं पडणार महागात, 3 महिने ते 5 वर्षापर्यंत तुरुंगवासाची तरतूद

देशातील आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. सरकारने याबाबत अध्यादेश काढला आहे

उद्या पासून उद्योगांना सवलत मिळेल, जाणून घ्या 10 मोठ्या गोष्टी

20 एप्रिलपासून हे व्यवसाय चालविण्यासाठी ग्रीन आणि ऑरेंज झोनला सूट देण्यात येणार आहे

घरभाडे वसुली तीन महिने पुढे ढकलावी, गृहनिर्माण विभागाकडून घरमालकांना सूचना

राज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय असल्याने घर भाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी अशा सूचना राज्यातील सर्व घरमालकांना देण्यात आल्या आहेत

‘कोरोना’च्या मुकाबल्यासाठी केंद्राने 25 हजार कोटींचे विशेष पॅकेज द्यावे - अजित पवार

केंद्राकडून १६ हजार ६५४ कोटींची थकबाकी मिळावी; उपमुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

‘कोरोना’च्या मुकाबल्यासाठी केंद्राने 25 हजार कोटींचे पॅकेज द्यावे, अजित पवारांचे पत्र

केंद्राकडून 16 हजार 654 कोटींची थकबाकी 31 मार्चपर्यंत मिळावी; उपमुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकार लवकरच देणार राज्यांना आर्थिक बेलआऊट पॅकेज

कोरोना व्हायरसची देशात परिस्थिती बघात केंद्र सरकार लवकरच राज्यांना बेलआऊट पॅकेज जाहीर करू शकतं

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies