Search

बिअर घेऊन जाणारा टेम्पो उलटला; तळीरामांनी लांबविले बॉक्स

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तळीरामांना हाकलवून लावत वाहतूक सुरळीत केलीय.

इंदापूर | गोडावून फोडणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या; लुटला होता लाखोंचा माल

पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कामगिरी; तीन गुन्हे उघडकीस

धुळे । भीषण अपघात तीघे ठार, दोन जखमी

वाळूच्या उभ्या ट्रकला जोरदार धडक

हरियाणाहुन गुजरातकडे जाणाऱ्या व्हिस्की दारूच्या गाडीवर कारवाई

800 खोक्यात सुमारे 8 लाख रुपये किंमतीच्या दारू सह 15 लाखांचा मुद्देमाल

संतापजनक ! चालत्या गाडीत महिलेवर बलात्कार, पिंपरी चिंचवडची घटना

आळंदी ते पिंपरी चिंचवड परिसरात घडली धक्कादायक घटना

लातूर । पाच तरूण अपघातात जागीच ठार, लघूशंकेसाठी जरासा बाजूला गेलेला बचावला

ट्रक पलटी होऊन मोटारसायकल स्वारांवर कोसळला आणि ट्रक खाली येऊन पाच जणांचा मृत्यू झाला

यवतमाळ | कोसदनी घाटात ट्रक उलटला, चालक जागीच ठार

चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने घडला अपघात

कोल्हापूरात गुटख्याच्या बॅगा चोरल्याच्या संशयातून एकाचा खून ; दोघे गंभीर

अर्जुन याचा मारहाणीत मृत्यू झाल्याने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय या दहा जणांनी घेतला. मात्र तत्पूर्वीच या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलासंनी सर्वत्र नाकाबंदी केली.

जनावरे घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात, 16 गाईंचा मृत्यू

ट्रकला क्रेनच्या मदतीने महामार्गावरून हलविण्यात आले व जखमी जनावरांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने उपचार केले

बोरघाटात भीषण अपघात, मोठी जीवितहानी टळली

आयशर टेम्पो कारवर झाला पलटी, दोन जखमी

वर्धा । कंटेनर-आयशरच्या अपघातात दोन गंभीर जखमी

अपघातातग्रस्त आयशरला रस्त्याच्या कडेला करुन रस्त्यावरची वाहतूक सुरळीत केली

उस्मानाबाद जिल्ह्यात पोलिसांची जोरदार कारवाई, जवळपास 50 लाखांचा मुद्देमाल ताब्यात

7 जणांविरुद्ध विरुध्द परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला

पैठणमध्ये युवकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे

23 लाखांच्या गुटख्यासह अपहरणकर्तेही पोलिसांच्या ताब्यात

संबंधित घटनेची पोलिसांना महिती मिळताच अपहरणकर्ते नितीन जाधव, सोमनाथ आंग्रे, अमोल राठोड यांना पोलसांनी ताब्यात घेतले आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies