Search

भव्य राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त परभणीत आनंदोत्सव साजरा

विश्व हिंदु परिषदेच्या वतीने भजन तर भाजपच्या वतीने पेढे वाटप

राममंदिराच्या भूमिपूजनप्रसंगी सर्व मंदिरे खुली करा, भाजप नेते बबनराव लोणीकरांची मागणी

अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपजूनप्रसंगी राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करावीत अशी मागणी माजी मंत्री तथा भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केली आहे.

येत्या दोन दिवसांत ठाकरे सरकारचे खातेवाटप, येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला विश्वास

पाच वर्षे आनंदाने हे सरकार चालेल, येत्या दोन दिवसांतच खाते वाटप होत आहे - भुजबळ

खालापूरातील शिवसैनिकांचा जल्लोष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर जल्लोष

उद्धव ठाकरे यांनी मुख्मंत्रीपदाची शपथ घेताच भोकरदनमध्ये फटाक्यांची आतिषबाजी

मुख्यमंत्री व मंत्री पदाचा शपथ महासोहळा पाहण्यासाठी नागरिकां ची टिव्ही समोर मोठी गर्दी केल्याचे ठिकठिकाणी दिसून आले

परभणीत ठाकरे सरकारचा जल्लोष, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा

राज्यात तब्बल 25 वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शपथ घेतली आहे

शिवसैनिकांचा ऊस तोड कामगारांसोबत आनंदोत्सव साजरा

आत्महत्येचा विचार मनात आणू नका अस आवाहन पदाधिकाऱ्यांनी ऊस तोड मजुरांना केलं

काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचा कोल्हापूरात जल्लोष

आनंदोत्सव साजरा करताना ते ढोल ताशाच्या गजरात नाचायला ही विसरले नाहीत

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असल्याने शिर्डीत जल्लोष

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांचा जयजयकार करत जोरदार घोषणा देखील दिल्या

नागपूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण

नागपुरात शिवसेनाच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला

अरे आवाज कोणाचा? शिवसेनेचा! म्हणत शिवसैनिकांचा अलका टॉकीज चौकात जल्लोष

शिवसैनिकांचा हा जल्लोष पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती

फडणवीस सरकार कोसळताच थोरतांच्या संगमनेरमध्ये जल्लोष...

ही नवीन पर्वाची सुरुवात आहे  - जया थोरात

भाजप व अजित पवार समर्थकांचा परभणीत जल्लोष

फटक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा

अयोध्या । निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरी आनंदोत्सव साजरा करू नका

अयोध्या येथील निकालाच्या पार्श्वभूमीवर भोकर येथे शांतता कमिटीची बैठक

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies