Search

Nagar Corona : अहमदनगरमध्ये आज 646 रुग्णांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 9 हजारांच्या पार

सध्या जिल्ह्यात 3274 रुग्णांवर सुरू असून; 5866 जणांना रुग्णलयातून सुट्टी देण्यात आली आहे

शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

शिवसेनेचे माजी मंत्री तसेच माजी आमदार अनिल राठोड यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.

नेवासा | जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी आमदारसह 35 आंदोलकांवर गुन्हा दाखल

रास्तारोको पुढे ढकलण्यात यावा किंवा रद्द करण्यात यावा, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता.

नेवासा तालुक्यात आणखी सहा जणांना कोरोनाची लागण

तालुक्यातील रुग्ण संख्या 185 वर पोहचली आहे

100 पैकी 100 गुण घेणारे राज्यात 242 विद्यार्थी, मात्र सर्व विषयात 35 गुण घेणारा 'हा' विद्यार्थी एकटाच!

सोनईच्या तेजस वाघचा नवा विक्रम सर्व विषयात घेतले 35 गुण; ग्रामस्थांनी केला सत्कार

उद्या औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल, काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाला दोन वर्ष पुर्ण

मराठा आंदोलकांनी दिलेल्या इशाऱ्यामुळं पोलिसांनी औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील वाहतूकीत उद्या बदल केला आहे.

लॉकडाऊनमुळे नवजात बालकाचा आईच्या पोटातच मृत्यू

पोलिसांनी जाऊ न दिल्याने, तसेच उशीर झाल्याने आईला गमवावा लागला आपला बाळ

श्रीगोंदा | अट्टल दरोडेखोरांचा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात, 4 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी नऊ चोरीचे गुन्हे, दरोडा, जबरी चोरी असे गुन्हे करणारी आठ दरोडेखोरांच्या मोठ्या टोळींच्या मुसक्या आवळल्या

Ashadhi Ekadashi । पांडुरंगा, महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर, मुख्यमंत्री ठाकरे यांचे विठ्ठलाला साकडे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी पंढरपुरात न येता घरातूनच श्रीविठ्ठलाचे नामस्मरण करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

अगस्ती कारखान्याने शेतकऱ्यांना प्रतिटन 200 रुपये उचल द्यावी, आमदार डॉ.किरण लहामटे यांची मागणी

कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना मदत करण्याचे आमदार लहामटे यांचे आवाहन

सोनई पोलिसांची धाडसी कारवाई, गावठी कट्ट्यासह आणखी एक आरोपी ताब्यात

विजय बाळु सोनवणे रा आदर्शनगर, उरुळी देवाची, ता हवेली जि पुणे, असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

श्रीगोंदा | खंडेश्वर मंदिरात चोरी करणारे आरोपी जेरबंद, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पोलिसांनी ठोकल्या बेड्या, चोरलेला मुद्देमाल केला हस्तगत

सैन्य भरतीच्या नावाखाली शेकडो तरुणांची फसवणुक, कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारे भामटे गजाआड

कोट्यावधी रुपयाचा बोगस सैन्य भरती रॅकेटचा पर्दाफाश, पुणे ग्रामीण LCB शाखेची कारवाई.

पिवळ्या रंगाचे कलिंगड बाजारात विक्रीसाठी, ग्राहक अचंबित

प्रथमच पिवळ्या रंगाचा गर असलेले कलिंगड बाजारात विक्रीला आल्याचे बघुन पैठणकर अंचबित झाले आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies