Search

अखेर मोदीच सोडवणार महाराष्ट्राचा तिढा, स्वबळावर सरकार स्थापन करणार?

शिवसेनेची अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याची मागणी मान्य करायची की स्वबळावर सरकार स्थापन करायचं, निर्णय नरेंद्र मोदी घेतील

आंतरराष्ट्रीय / व्हॉट्सअ‍ॅप-फेसबुकवर टॅक्स लावल्यामुळे पंतप्रधानांना द्यावा लागला राजीनामा

काही दिवसांपूर्वीच लेबनीज सरकारने मोबाइल मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सवर कर जाहीर केला.

अवकाळी पावसाचा हाहाकार, खरीपाची पिके गेली पाण्याखाली

खरीप हंगामाच्या लागवडीपासूनच पावसाची प्रतीक्षा होती.

सरकार फक्त पतंगबाजीत मश्गुल, आतातरी अभिजित बॅनर्जींचे ऐका, शिवसेनेचा सल्ला

बॅनर्जी यांचे ऐकून मार्ग शोधला तर देशाचा फायदाच आहे.

गरिबांच्या सर्व योजना मोदी सरकारने बंद केल्या - राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले की, यूपीए सरकारने आणलेल्या मनरेगा योजनेमुळे गरिबांना मदत झाली आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली

भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीकडे - रघुराम राजन

गेली अनेक वर्षे अर्थव्यवस्था उत्तम होती, विकासाचे नवीन स्रोत शोधण्यात अपयश

केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद म्हणतात - मंदी असती तर चित्रपटांनी कोट्यावधी कमावलेच नसते

आर्थिक मंदीविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर त्यांनी अजब तर्क लावला

पाकला भिखेचे डोहाळे, इम्रान खान इतर सत्ताधाऱ्यांप्रमाणे पाकिस्तानातून पळ काढणार?

कर्जाचा आकडा 32 हजार अब्जांच्या पुढं पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर

ग्लोबल बिझनेस फोरमविषयी बोलले पंतप्रधान मोदी, इम्फ्रास्ट्रक्चरवर 100 लाख कोटी करणार खर्च

जनता सरकारबरोबर उभी आहे, हे सरकार व्यावसायिक वातावरण निर्माण करण्यासाठी आणि सर्वात मोठे आणि कठोर निर्णय घेण्यात मागेपुढे पाहत नाही.

ग्लोबल बिझिनेस फोरम 2019: पंतप्रधान मोदी म्हणाले- आपले तंत्रज्ञान आणि आमचं कौशल्य जग बदलू शकते

भारताबरोबर भागीदारी करण्याची जगभरातील व्यवसायीकांना ही सुवर्णसंधी 

मोदींची शरद पवारांवर टीका, तुमच्या सारखा अनुभवी नेता चुकीची वक्तव्य करतो तेव्हा दुःख होते

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय घोषणा करतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies