Search

थोड्याच वेळात होणार मोठी घोषणा, आरबीआय गव्हर्नर घेणार पत्रकार परिषद

आरबीआय गव्हर्नर मदत पॅकेजशी संबंधित तपशील शेअर करू शकतात

आरबीआयकडून रेपोरेट दरात कपात; कर्ज हफ्त्यांसाठी आणखी 3 महिने मुदतवाढ

आरबीआयने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे.

निधी कपात केलेल्या विविध योजनांचा वाटा केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजमधून द्या

राज्यातील विविध सामाजिक घटकांचे सूक्ष्म लघु व मध्यम असे जवळपास सर्वच उद्योग अडचणीत आले असून जाहीर केलेल्या पॅकेज मध्ये त्यांसाठी 10 हजार कोटी रुपये राखून ठेवणार असल्याचे समजते

मोठी बातमी ! संरक्षण क्षेत्रात आता भारत देणार स्वबळावर टक्कर, केंद्र सरकारचा क्रांतिकारी निर्णय

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी असं म्हंटल आहे, की भारत आता यानंतर संरक्षण क्षेत्रात स्वबळावर टक्कर देण्यास सक्षम आहे

कृषी क्षेत्रासाठी 1 लाख कोटींचं पॅकेज, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

आज सलग तिसऱ्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पत्रकार परिषद घेत काही महत्वाच्या घोषणा केल्या आहे

निधी कपात केलेल्या विविध योजनांचा वाटा केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजमधून द्या, धनंजय मुंडे यांची मागणी

लॉकडाऊनमुळे अडकलेला महसूल तसेच अन्य कारणांमुळे राज्याची आर्थिक घडी बिघडली आहे

कोरोनाचं 'पॅकेज म्हणजे टीव्हीवरील ‘सीरियल’ नाही ज्याचा अर्थमंत्री रोज नवा एपिसोड सादर करतील' - अशोक चव्हाण

कोरोनाचे पॅकेज म्हणजे टीव्हीवरील ‘सीरियल’नाही की जिचा ‘प्रोमो’पंतप्रधानांनी दाखवावा आणि अर्थमंत्र्यांनी रोज एक ‘एपिसोड’सादर करावा - अशोक चव्हाण

प्रवासी मजुरांना पुढील दोन महिने मोफत धान्य पुरवठा, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची घोषणा

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांना व्याज माफ, मजुरांना मोफत रेशन, अर्थमंत्र्यांनी केल्या काही महत्वाच्या घोषणा, जाणून घ्या...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकरी आणि स्थलांतरी मजूर यांच्यासाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या.

MSME क्षेत्राला कोणत्याही गॅरंटीशिवाय 3 लाख कोटींचं कर्ज - अर्थमंत्री

सूक्ष्म उद्योगासाठीची गुंतवणूक 25 लाखांवरून एक कोटीपर्यंत वाढली

महिला जनधन खातेदारांसाठी खुशखबर, 'या' तारखेला जमा होणार 500 रुपयांचा दुसरा हप्ता

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या घोषणेनुसार महिला जनधन खातेधारकांना सोमवारपासून 500 रुपयांचा आणखी एक हप्ता मिळणे सुरू होईल.

3 मे नंतर लॉकडाऊन उघडणार? मोदींची मंत्र्यांसोबत चर्चा

बैठकीत लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याचा आढावा घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies