Search

धक्कादायक! अकोल्यात जमिनीच्या वादातून शिक्षकाची निर्घृण हत्या

अकोल्यातील बार्शीटाकळी येथे प्लॉट खरेदीच्या कारणावरून, एका शिक्षकाची हत्या करण्यात आली आहे

धक्कादायक! हाथरसनंतर आता बक्सरमध्ये एका दलित महिलेवर सामुहिक बलात्कार, नराधमांनी पीडितेच्या 5 वर्षाच्या मुलाचीही केली हत्या

बिहारच्या बक्सरमध्ये एका महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आले असून, आरोपींनी पीडितेच्या मुलांची गळा दाबून हत्या केली आहे

राजस्थानात एका पुजाऱ्याची हत्या, कुटुंबियांचं अंतिम संस्कार करण्यास नकार

राजस्थानात एका पुजाऱ्याची हत्या करण्यात आली असून, कुटुंबियांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत पार्थिवावर अंतिम संस्कार करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे

शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या, अन्यथा भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल - विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

दरेकर सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी केली आहे.

धक्कादायक! हाथरसनंतर दिल्लीतील गुरुग्राममध्ये 32 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार

दिल्लीतील गुरुग्राममध्ये एका 32 वर्षीय तरुणीवर फूड डिलिव्हरी करण्याऱ्या चार जणांना सामुहिक बलात्कार केला आहे.

खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आज पीडितेच्या कुटूंबीयांची घेणार भेट

हाथरस प्रकणातील पीडितेच्या कुटूंबीयांची भेट घेण्यासाठी, आज राहुल गांधी पुन्हा हाथरसकडे रवाना होणार आहे

धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये बलात्काराच्या घटना थांबेना, हाथरसनंतर बलरामपूरमध्ये सामुहिक बलात्कार; तरुणीचा मृत्यू

हाथरसनंतर आता बलरामपूरमध्ये एका 22 वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Hathras Gang Rape : राहुल गांधींना पोलीसांकडून धक्काबुक्की, कॉग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पोलीसांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे

माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांचा बियाणे कंपन्यांना दणका, बोगस सोयाबीन बियाणे विक्री करणाऱ्या 11 कंपन्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द

महाराष्ट्र सरकारने तिजोरीतून किंवा कंपन्यांकडून वसुली करून, शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी लोणीकर यांनी केली आहे

'त्या' ग्रुपची अ‍ॅडमिन दीपिकाच होती, रकुल प्रीत सिंहने एनसीबी चौकशीत केला खुलासा

एनसीबीकडून आज रकुल प्रीत सिंहची चौकशी करण्यात आली असून, ड्रग्सच्या ग्रुपची अ‍ॅडमिन दीपिका होती असा खुलासा रकुलने केला आहे.

अखेर रकुलची बहाणेबाजी संपली; रकुल प्रीत सिंह उद्या राहणार एनसीबीसमोर हजर

एनसीबीकडून मला समन्स मिळाले नाही असा बहाणा रकुल करीत होती, त्यानंतर एनसीबीने तिला पुन्हा समन्स जारी केला आहे

सविनय कायदेभंग केल्याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडेसह अन्य मनसे सैनिकांना अटक

सविनय कायदेभंग केल्याप्रकरणी स्पेशल क्राईम ब्राँचने संदीप देशपांडेसह अन्य मनसे सैनिकांना अटक केली आहे

दीपिका-सारा-श्रद्धा नंतर आता 'ही' अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर

रियाला एनसीबीकडून अटक करण्यात आल्यानंतर ड्रग्स प्रकरणात अनेक दिग्गज कलाकारांची नावे समोर येत आहे

ड्रग्स प्रकरणात दीपिका-श्रद्धा-सारा यांचं नाव आल्यानंतर रवीना म्हणाली 'सफाई का समय आ गया है'

ड्रग्स प्रकरणावरून अनेक मोठमोठ्या कलाकरांच्या नावाचे खुलासे होत असल्याने, बॉलिवूडमध्ये सध्या खळबळ माजली आहे

बाप लेकीच्या नात्याला काळीमा! बापानेच केला पोटच्या दोन मुलीवर अत्याचार

वर्ध्यातील आर्वीत बापानेच आपल्या पोटच्या दोन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies