Search

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलला

आज दुपारी साडेतीन वाजता पायाभरणी सोहळा होणार होता मात्र इतर राजकीय मंडळीत नाराजी असल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 70 वा वाढदिवस; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 70 वा वाढदिवस असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांनीही दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

वैद्यकीय प्रवेशातील 70:30 कोटा पद्धत रद्द - वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियातील कोटा पद्धत सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे

राज्यावरील कोरोनाचे, निराशेचे मळभ दूर करून पोळा सण समृध्दी घेऊन येईल - उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी; राज्यातील शेतकरी बांधवांसह, सर्व जनतेला पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

श्री विठ्ठल मंदिर दर्शनाकरीता खुले करण्यासाठी औसेकर महाराज घालणार मुख्यमंत्र्यांना साकडे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस सक्षम - राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार

मुंबई पोलीस सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात सक्षम असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले आहे

पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येणार जम्बो कोविड सेंटर - उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोविड सेंटर उभारण्यात येणार असून; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या जागेवर आज पाहणी केली

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; राज्य सरकारकडून 550 कोटींचा निधी मंजूर

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 550 कोटी मंजूर झाल्याने, एसटीच्या 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे

रक्षाबंधनाच्या सणामुळे घराघरात आनंद, चैतन्य येईल; समाजात स्त्री-पुरुष समानतेची भावना अधिक दृढ होईल - अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा...

अजित दादांना राखी बांधताना घडला गंमतीशीर प्रकार...

बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी पवार कुटुंबियांनी रक्षाबंधनाचा सण केला साजरा

Breaking..! वाढीव वीजबिल संदर्भात आज उच्चस्तरीय बैठक..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विज कंपन्यांचे प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे दिले आदेश

"गोळ्या घातल्या तरी चालेल, पण घराबाहेर पडू देणार नाही", मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मागण्या पूर्ण न झाल्यास 9 ऑगस्टला मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा आणि मातोश्रीसमोर उपोषणाला बसू - मराठा क्रांती मोर्चा

आपण माझी प्रेरणा... अमृता फडणवीसांकडून पती देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज 50 वा वाढदिवस आहे.

खासदार अमोल कोल्हे यांच्या तक्रारीची केंद्र सरकारने घेतली दखल, ग्लेनमार्क कंपनीने गोळीची किंमत केली कमी

कोरोना रुग्णांवर संजीवनी ठरणारी ग्लेनमार्क कंपनीच्या गोळीचे दर ७५ रुपयांवर

जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिनेश दुबे यांचे कोरोनामुळे मृत्यू

दिनेश दुबे हे अजित पवार यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies