Search

ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांच्या फवारणीचा प्रयोग

मुंबईसह कोकण भागात या टोळधाडीचा प्रादुर्भाव नसल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

विक्रोळीत हॉटेलला अचानक आग; आगीत लाखो रुपयांचं नुकसान

एका नामांकित हॉटेलला आज अचानक शॉर्टसर्किट मुळे भीषण आग लागली. 

पनवेल | तळोजा एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

तळोजा एमआयडीसीतील दीप केम कंपनीला भीषण आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे

परभणी | कापसाने भरलेल्या ट्रकला अचानक आग, आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक

नागरिकांच्या सतर्कतेमुळं जीवितहानी टळली, मात्र लाखो रुपयांचे नुकसान

औरंगाबाद |तेल साठ्याला आग, 3 कोटींच नुकसान

या अपघातात 65 हजार लिटर तेल जळून खाक

अकोला | नारायणी फुड प्रोडक्शन ऑइल मिलला भीषण आग

गोदामातील लाखोंचा मुद्देमाल पूर्णपणे जळून खाक झाला आहे.

नाशिक- भद्रकाली परिसरात भीषण आग, अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत

शिक्रापूर | एन्काई कंपनीला भीषण आग

अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर लागली आग, अग्निशमन दलाचे दोन बंब दाखल

शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचं माहिती मिळतेय

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies