Search

बाप लेकीच्या नात्याला काळीमा! बापानेच केला पोटच्या दोन मुलीवर अत्याचार

वर्ध्यातील आर्वीत बापानेच आपल्या पोटच्या दोन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

तळेगावात नाश्ता बनतांना कुकरचा भयंकर स्फोट! पाहा व्हिडीओ

वर्धातील तळेगाव येथे मुलांसाठी नाश्ता बनवत असतांना कुकरचा अचानक स्फोट झाला, त्यात महिला जखमी झाली आहे

धक्कादायक ! वर्ध्यात पुन्हा 2 चिमुकलींवर अत्याचार; दोन दिवसातील दुसरी घटना

वर्ध्यातील पुलगाव येथील अत्याचाराची घटना ताजी असतांना पुन्हा, 2 चिमुकलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

धक्कादायक..! वर्ध्यात अवघ्या सात वर्षाच्या चिमूकलीवर अत्याचार..

रात्रीच्या सुमारास घरातून उचलून बाजूच्या नर्सरीत; आळी-पाळीने केला चिमुकलीवर अत्याचार

धक्कादायक! विवाहितीने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकल्यासोबत, विहिरीत उडी मारून केली आत्महत्या..

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील घटना; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

धक्कादायक..! वर्ध्यात प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

शेतातील विहिरीत उडी मारून दोघांनीही संपवली जीवनयात्रा; आत्महत्येचा कारण अस्पष्ट..

भाजपा खासदार रामदास तडस आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक काकडे यांच्यांवर देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वर्ध्यातील देवळीत पाण्याच्या पाईपलाईन वरून झाला होता वाद; तडसवर 1 तर काकडेंवर 2 गुन्ह्यांची नोेंद

"प्रधानमंत्री विद्यार्थी बचाव, पटवर्धन हटाव" विद्यार्थ्यांसाठी ट्विटर मोहिम सुरू

युजीसी उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांची हकालपट्टी करण्याची राष्ट्रीय विद्यार्थी भारती अध्यक्षा मंजिरी धूरी यांची मागणी

वर्ध्यात 22 वर्षीय तरुण शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या, कारण अस्पष्ट

अंकित बेलखेडे वय 22 वर्ष असे मृत शेतकरी पुत्राचे नाव आहे.

रेल्वे रुळावरून घसरले पार्सल व्हॅनचे दोन डबे, वर्धा रेल्वे स्थानक वरील घटना

लॉकडाऊनमुळे रेल्वे विभागाचे वतीने मालगाड्यामधून साहित्याची ने आण करण्यात येत आहे.

वर्धा | दोन ट्रकची समोरासमोर धडक, या भीषण अपघातात तीन गंभीर जखमी

भीषण अपघात दोन्ही ट्रकचे चालक व एक क्लिनर असे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

वर्धा | आणखी 1 पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 7 वर

वर्ध्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 7 वर गेली आहे. 

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies