Search

मुंबई | सिद्धिविनायक मंदिरात एका भक्ताने 35 किलोंचे सोने केले दान

सोन्याचे जेवढे दान आतापर्यंत मिळाले आहे, तेवढे मंदिरात वापरले जात आहे.

आजपासून शिर्दी बंद, साई भक्तांना करावा लागतोय गैरसोयीचा सामना

वाहनांसोबत शिर्डीतील हॉटेल्स आणि दुकानं देखील बंद असल्याने साईभक्तांची मोठी गैरसोय झाली आहे.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट

दर्शनासाठी पहाटे पासूनच महिलांनी मंदिरात गर्दी केली आहे.

काशी विश्वनाथ मंदिरात ड्रेस कोड, 'या' कपड्यांतच करु शकणार शिवलिंगाला स्पर्श

काशी विश्वनाथांच्या सध्याचं मंदिर महाराणी अहिल्याबाई होळकरांनी 1780 मध्ये बांधले होते.

औंढा नागनाथ मंदिरातील अन्नक्षेत्र परिसरात घाणीचे साम्राज्य

महिलांनी विश्वस्त समितीला कळवून देखील अजूनही काम सुरु झालं नाही

अयोध्येत राम मंदिराच्या दिशेने आणखी एक पाऊल, विशेष डेस्कची निर्मीती

अयोध्या प्रकरण आणि त्यासंबंधित कोर्टाच्या निर्णयावर तीन अधिकारी लक्ष देतील

अयोध्येत राम मंदिराआधी विश्व हिंदू परिषद 2.75 लाख गावात बसविणार राम मुर्ती

रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणार्‍या या कार्यक्रमाची सुरुवात 25मार्चपासून होईल

सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरातील गाभाऱ्यात आता मिळणार नाही प्रवेश

1 जानेवारी 2020 पासून हा निर्णय लागू केला जाणार आहे. 

#FlashBack2019 : राम मंदिरावर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, जनतेने केले निर्णयाचे स्वागत

सुप्रीम कोर्टाने शेकडो वर्षांच्या अयोध्येतील मंदिर-मशीद वादावर 9 नोव्हेंबर 2019 रोजी ऐतिहासिक निर्णय दिला

31 डिसेंबर रोजी साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर राहाणार खुले

येणार्‍या सर्व भाविकांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा, यासाठी ही सोय करण्यात आली आहे

येत्या चार महिन्यात अयोध्येत आसमंताचा वेध घेणारे भव्य राममंदिर उभारू - अमित शहा

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबरला ऐतिहासिक निर्णय दिला आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतले एकविरा आईचे दर्शन 

मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे एकविरा देवीच्या दर्शनाला गेले.

1 जानेवारीपासून पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदी

संत नामदेव महाराजांची 750 वी जयंती समितीच्या वतीने साजरी करण्याचे ठरले

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies