Search

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; रिया चक्रवर्तीला ईडीकडून समन्स, उद्या होणार चौकशी

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अंमलबजावणी संचलनालयाने (ED) समन्स बजावून 7 ऑगस्ट रोजी चौकशीकरता बोलावले आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार, सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

बिहार सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली मान्य; आत्महत्या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी होणार

मोठी बातमी! मराठा आरक्षणावर सुनावणीसाठी पुन्हा नवी तारीख, तोपर्यंत मेगाभरती नाही

मराठा आरक्षणावर 1 सप्टेंबरपासून अंतिम सुनावणीस सुरुवात होणार आहे, तोपर्यंत कोणतीही नोकरभरती घेऊ नका असं न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे

मोठी बातमी ! सीबीएससीच्या जुलैमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात मंडळाच्या वतीने ही माहिती दिली आहे

2014 विधानसभा अर्ज प्रकरण | देवेंद्र फडणवीसांची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

2014 विधानसभा निवडणुकांचा अर्ज भरताना दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप फडणवीसांवर आहे

निर्भया प्रकरण : दोषी पवनची याचिका फेटाळली, पण अजूनही टाळली जाऊ शकते फाशी

पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं सर्वसंमतीनं पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका आज फेटाळली

दिल्ली हिंसाचार, चिथावणीखोर भाषण करणाऱ्या भाजप नेत्यांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांची बदली

दिल्ली हिंसाचारा प्रकरणी सुनावणी करताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले तसेच चिथावणीखोर भाषण करणाऱ्या भाजप नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील पोलिसांना दिले होते.

स्वाइन फ्लूचा सर्वोच्च न्यायालयाला तडाखा, सहा न्यायाधीशांना विषाणूची लागण

दिल्लीत 'स्वाइन फ्लू' विषाणू पून्हा डोकं वर काढताना दिसतो आहे. सामान्या नागरिकां सोबतचं उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना ही या विषाणूची लागण झाली आहे.

लष्करातील महिला अधिकाऱ्यांना मिळणार स्थायी कमिशन, केंद्र सरकारला धक्का

महिलांना स्थायी पोस्टिंग देता येणार नाही, असा केंद्र सरकारचा तर्क होता

गुन्हेगाराला तिकीट का दिले याचे कारण सांगा, सुप्रीम कोर्टाचे पक्षांना निर्देश

दिल्लीत निवडून आलेल्या 70 पैकी 37 आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अनंतकाळसाठी कोणताही सार्वजनिक रस्ता अडवला जाऊ शकत नाही - सर्वोच्च न्यायालय

याशिवाय शाहीन बागेत झालेल्या निदर्शनादरम्यान निर्दोषांच्या मृत्यूबद्दल सुप्रीम कोर्टाने स्वत: दखल घेतली आहे.

हो! सरकारलाच नकोय सैन्यात महिला कमांडर; केंद्राचं तर्कट ऐकून मेंदूला येतील झिणझिण्या

महिलांना लष्करात कायमस्वरूपी नेमणुका देण्याच्या याचिकेला केंद्र सरकारचा विरोध, हे आहे कारण..

निर्भया ब्रेकिंग । दोषी मुकेशची याचिका फेटाळली, आता अक्षयने दाखल केली क्युरेटिव्ह पीटिशन

आता मुकेशचे सर्व मार्ग बंद झाल्याचे मानण्यात येत असून त्याची फाशी जवळजवळ निश्चित झाली आहे.

केंद्र सरकारला दिलासा, नागरिकत्व कायदा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

कोर्टाने सरकारला प्रत्युत्तर देण्यासाठी चार आठवडे दिले असून पुढील सुनावणी पाच आठवड्यांनंतर होईल असे सांगितले.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies