Search

कोरोना । 31 मार्चपर्यंत सर्व सिनेमा घरं बंद, मुख्यमंत्र्यांची घोषणा

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षाही या क्षणी घेण्यात येणार नाहीत

'आप'नेही आळवला देशभक्तीचा राग, शाळाशाळांतून देणार देशभक्तीचे धडे

आम आदमी पक्षाने 2020 च्या दिल्ली निवडणुकीसाठी जाहीरनामा जाहीर केला

प्राथमिक शाळांचे आरटीई अनुदान रखडले

मागील दोन वर्षापासून जिल्ह्यातील शाळांचे लाखो रुपये अजूनही देण्यात आले नाही

प्रचलित धोरणानुसार शाळांना अनुदान देणार, आमदार विक्रम काळे यांचे आश्वासन

शहरातील स्टेशनवरील जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे आयोजित शिक्षक दरबारात आमदार विक्रम काळे बोलत होते.

इंदापूरात साकारले पंचेसाळीसावे विज्ञान प्रदर्शन, शंभरहुन अधिक शाळांचा सहभाग...

विद्यार्थ्यांनी साकारले विविध नावीन्यपूर्ण प्रकल्प, विज्ञान प्रदर्शनात शेतीपूरकर प्रकल्पांवर अधिकचा भर

कन्नड तालुक्यातील सुमारे 25 जिल्हा परिषद शाळांना लागणार टाळे

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे ओढवणार परिस्थिती

पुण्यामध्ये अतिवृष्टी, शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर

गेल्या तीन दिवसांपासून पुण्यामध्ये जोरदार बाऊस बरसत आहे.

आता विनाअनुदानित शाळांचे शिक्षक करणार पालकांचे ब्रेनवॉश

सरकार दखल घेत नसल्याने शिक्षकांचे अनोखे आंदोलन

शिक्षक संपामुळे निलंगा तालुक्यातील अनेक शाळा बंद

सरकारने शिक्षकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास 11 सप्टेंबरपासून बेमुदत संपाची हाक

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies