'सामनावीर' राऊत !
शरद पवार हे "मॅन ऑफ दी सिरीज" असतील, तर संजय राऊत हे "सामनावीर" ठरले. या युद्धाची पटकथा कुणाचीही असो; पण युद्धकथा रम्य असतात.
शरद पवार हे "मॅन ऑफ दी सिरीज" असतील, तर संजय राऊत हे "सामनावीर" ठरले. या युद्धाची पटकथा कुणाचीही असो; पण युद्धकथा रम्य असतात.
हा देश मातोश्रींनीच घडवला... जग आणि जगणे यातील आयुष्यरेषा 'मातोश्री'शी निगडित असते.
बरोब्बर, पाच वर्षांपूर्वी याच तारखेला देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून दिल्लीचे शिक्कामोर्तब झाले होते. तोच हा क्षण!!
अत्यंत कल्पक आणि धाडसी कृषिमंत्री ज्याने शेतकऱ्यांच्या रोषापासून, विरोधकांच्या माऱ्यातून सरकारला सावरले.
शरद पवारांवरील कविता...
तब्बल ४१ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर मराठी कायदेपंडित सरन्यायाधीशपदावर विराजमान होण्याचे संकेत नियतीने दिले.
काँग्रेस सरकारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले, त्यांना भारतरत्न दिला नाही. तेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या नावाबाबत सुरू आहे....
खरेतर या देशाला कधीही रीत्या न होणाऱ्या द्रौपदीच्या थाळीची अक्षय्य परंपरा आहे.. पण स्थिती दहा रुपयांच्या थाळीची झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 'रायटिंग अँड स्पिचेस' या (खंड ४, पान क्रमांक २२८) ग्रंथात म्हटले आहे की, 'दलित' हा शब्द आपत्तीजनक आहे.
जगण्याची श्रीमंती ज्यांच्या वर्तणुकीतून जाणवू लागते, असे नेतेही क्वचित असतात. अरुण जेटली हे या पाऊलखुणा सोडणारे नेते होते.
कित्येक सुंदर गावे, नावीन्याचा शोध घेणारी माणसे आबांमुळे बघायला मिळाली. त्यांना भेटू शकलो. नागपूर अधिवेशनातील भेटी म्हणजे आनंदाचे जग होते. ते जग हरवले.
आपला मिजासखोर शत्रू पाकिस्तान आपल्यापेक्षा आनंदी आहे अन् भारत आनंदाच्या जगात शेवटून सोळावा. म्हणूनच, आनंद -१४० या वाणाची धास्ती बसली.
आमचं ठरलंय! असं दादा नव्यानं सांगतीलही; पण २०१४ मधील त्यांचा 'मातोश्री ते दिल्ली' हा अवघड राजकीय वाटाघाटींचा प्रवास आजच्या नियुक्तीचा खरा पाया आहे.
सरकार जनतेकडून सवलती सोडण्याची अपेक्षा करते; मात्र कुणाच मंत्र्याने १०० दिवसांचे नियोजन करताना खासदारांना मिळणाऱ्या अचाट सवलती सोडण्याची योजना का मांडली नाही?
गांधी परिवाराबाहेरील कोणतीही व्यक्ती अध्यक्ष झाली, तर सोनियाजी किंवा प्रियांका यांना ती व्यक्ती आदेश- सूचना करू शकेल का? चाचा केसरी किंवा नरसिंहराव यांची अध्यक्षीय कारकीर्द आठवली तर राहुल यांच्या राजीनाम्याचे पडसाद का उमटत नाहीत याचे गमक कळते.