Search

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

देशभरात आज दसऱ्याचा उत्साह; राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून देशवासियांना शुभेच्छा

दसऱ्याच्या पार्श्वभुमीवर अनेक दिग्गजांनी देशावासियांना शुभेच्छा दिल्या आहेत

नाथाभाऊचे जळगावात होणार जंगी स्वागत, संपुर्ण शहर झाला बॅनरमय

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून, त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जळगाव मोठ-मोठे फलक लावले आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज सातारा दौऱ्यावर

परतीच्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून, आज प्रवि दरेकर यांनी साताऱ्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

खासदार उदयनराजेंची बाईक रायडींग सुसाट; स्पीड पाहून कार्यकर्तेही झाले हैराण पाहा VIDEO

खासदार उदयनराजेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, त्यात उदयनराजे वेगाने बाईक रायडींग करीत आहे

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ठाकरे सरकारकडून 10 हजार कोटींची मदत

परतीच्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे

अखेर एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश, भाजपला मोठा धक्का

भाजपाला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे

शेतकऱ्यांना तात्काळ एकरी 50 हजार रुपये मदत जाहीर करा, राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ एकरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे

आजी-माजी मुख्यमंत्री आज शेतकऱ्यांच्या बांधावर, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची करणार पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असून, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी करणार आहे

साखर कारखानदारांना मदत करता, मग शेतकऱ्यांसाठी आखडता हात का? राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना सवाल

परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले असून, आज राजू शेट्टी पिकांची पाहणी करण्यासाठी पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत

एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले शेतकऱ्यांना धीर

अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना मदत केली जाईल असा धीर अजित पवारांनी दिला आहे

मराठा आरक्षणाला गरज पडल्यास 'घटनेत' बदल करू, छत्रपती संभाजी राजेंचे वक्तव्य

मराठा आरक्षणावर न्यायालयाने स्थगिती उठवली नाही तर, केंद्राच्या मदतीने घटना बदलू असे विधान संभाजी राजेंनी केले आहे

पंढरपूरात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, आठ हजार जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

पंढरपूरात अतिवृष्टीमुळे झाली असून, उजनी धरणातून 2 लाख 32 हजार क्युसेकने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे

कोरोना अपडेट | सांगलीत आज 237 जणांना कोरोनाची बाधा, तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 3764 रुग्णांवर उपचार सुरु असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 41 हजारांच्या पार गेला आहे

उजनी धरणातून चंद्रभागा नदीपात्रात 1 लाख 85 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

पंढरपूर गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पुर आले आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies