Search

शेतमालाला किमान आधारभूत किंमतीच्या दीडपट भाव मिळणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

एमएसएमई क्षेत्राची बिघडलेली परिस्थिती पुन्हा सुधारित करण्यासाठी 20 हजार कोटींच्या कर्जाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

घरगुती गॅस सिलेंडर झाला स्वस्त, लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना दिलासा

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे

अर्थव्यवस्थेत सुधारणा, डिसेंबर तिमाहीत जीडीपी दर 4.7 टक्केच

तिसऱ्या तिमाहीत जीडीपी विकासदर 4.7 टक्के

पेट्रोल-डिजेलच्या किमतीत घट, जाणून घ्या काय आहेत आज पेट्रोलचे दर

मुंबईत पेट्रोल 8 पैशांनी स्वस्त होऊन 78.55 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे

कोकणी मेव्याला आलाय बदामाचा भाव, शेतकर्‍यांमध्ये समाधान

काजू पिक कमी असलं तरी चांगले पैसे मिळवून देणार असल्याचे चित्र आहे

महागाईने गाठला उच्चांक, कडधान्य, डाळींच्या किंमतीत वाढ

किरकोळ बाजारामध्येही कडधान्य 100 ते 120 रुपये किलोच्या घरात पोहोचले आहे.

संक्रातीच्या तोंडावर विड्याच्या पानाचे भाव वाढले, सुगडीच्या खणामागे दहा रुपयांची वाढ

सांगलीला आलेल्या पुराचा फटका याभागातील पानमळ्यांना बसला. त्यामुळे स्थनिक भागातील किंवा इंदापूर येथुन येणारी पान महाग झाली

वायदे बाजारात सोन्याच्या किंमती आठवड्याभरात 2000 रुपयांनी स्वस्त

आठवड्यात आतापर्यंत प्रति 10 ग्रॅम सुमारे 2 हजार रुपयांची घट झाली आहे

इराण-अमेरिका तणवाचे सोन्याच्या भावावर परिणाम, सोने महागले

इंदूर सराफा बाजारात सोन्याचे दर 250 रूपये महाग होऊन ते प्रती दहा ग्राम 41,425 रुपये झाले

नवीन वर्षात सामान्यांच्या खिशावर पडणार भार, 'या' वस्तू होणार महाग

#HappyNewYear2020 महागणाऱ्या वस्तूंमध्ये बिस्किटांपासून ते बाइकचा समावेश आहे.

सोयाबीनच्या भावाने गाठला उच्चांक, सोयाबीन तेलाचे दर वाढणार

सोयाबीनला आज 4 हजार 675 रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदचे वातावरण आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला झळ, मदर डेअरी-अमूल यांनी दुधाचे दर वाढवले

रविवारपासून वाढविलेले दर गुजरात, मुंबई, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये लागू होतील

कांदा महाग झाल्याने भेंड्यांत भज्यांतून कांदा गायब, पालक-भोपळ्याला पंसती

सध्या कांदा 100 तर काही ठिकाणी 200 रुपये किलो रूपयांच्या पुढे मिळत आहे

मी जास्त कांदा खात नाही, निर्मला सीतारमन यांचे गजब स्पष्टीकरण

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना काही सवाल करण्यात आले.

कांद्याच्या दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; 'अशी' टीका बॅनरच्या माध्यमातून

संसद परिसरामध्ये काँग्रेसचे खासदार आंदोलन करत आहेत

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies