Search

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प कोरोनाच्या विळख्यात, पत्नी मेलानिया ट्रम्प सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील रीटा रिपोर्टरला कोरोनाची लागण

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील रीटा रिपोर्टर अर्थात प्रिया आहूजाला कोरोनाची लागण झाली आहे

Corona Update : सोलापूरात आज 437 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 7 हजार 284 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 32 हजार 732 एवढी झाली आहे

कोरोना अपडेट | लातूरमध्ये गेल्या 24 तासात 379 जणांना कोरोनाची लागण; 6 जणांचा मृत्यू

सध्या जिल्ह्यात 2084 रुग्णांवर उपचार सुरू असून, सुमारे 11,772 जणांनी कोरोनावर मात केली आहे

Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 17 खासदारांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून, पहिल्यांदाच दिवशी 17 खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत

कोरोना अपडेट | सांगलीत आज 936 जणांना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांचा आकड्याने ओलांडला 21 हजारांचा टप्पा

सध्या जिल्ह्यात 8 हजार 950 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत 798 जणांचा मृत्यू झाला आहे

कोरोना अपडेट | लातूरात गेल्या 24 तासात 347 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 11 हजारांच्या पुढे

जिल्ह्यात सध्या 3 हजार 60 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 11 हजार 334 वर पोहोचला आहे

अबब! साताऱ्यात आज 800 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

साताऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून गेल्या 24 तासात 800 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

मोठी बातमी! राज्याचे पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण

केदार यांनी कोरोनाची चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची बाधा, स्वत: ट्वीट करून दिली माहिती

कोणतीही लक्षणे नसल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत घरातच विलगीकरणात राहत आहेत.

'मोदींनी निर्माण केलेल्या आपत्तीत देश अडकला', राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

यापूर्वी नोटाबंदी, चुकीचे जीएसटी आणि अनियोजित लॉकडाऊन ही अर्थव्यवस्थेवरील हल्ल्याची मोठी उदाहरणे असल्याचेही राहुल म्हणाले होते.

मोठी बातमी! भाजपच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण

नागपूरातील विधान परिषदेचे आमदार गिरीश व्यास यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

BREAKING ! उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री सतीश महाना यांना कोरोनाची लागण

यूपीतील कॅबिनेट मंत्री सतीश महाना यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

मोठी बातमी! नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण

मुंढेंनी कोरोनाची चाचणी केली असता ती सकारात्मक आली आहे, त्यामुळे ते स्वत: विलगीकरणात गेले आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies