Search

Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिर पायाभरणी सोहळा संपन्न..

Ram Mandir Ceremony Updates : ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सजली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन झाले आहे. अयोध्येनगरीपासून ते राम मंदिराच्या भूमिपूजनापर्यंत जाणून घ्या अपडेट्स फक्त AM NEWS वर

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोरोनामुक्त, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

शिवराजसिंह चौहान यांच्या तिसरा कोरोना तपासणी अहवाल आज निगेटिव्ह आल्याने त्यांना भोपाळच्या चिरायु रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

मुंबईवर टीका करणाऱ्या अमृता फडणवीसांना, रेणुका शहाणेंचा सणसणीत टोला !

मुंबईच्या सुरक्षिततेच्या वक्तव्यावरून अमृता फडणवीसांना रेणुका शहाणेंनी चांगलेच झापले

बापरे! देशात गेल्या 24 तासांत 47 हजार 704 रुग्णांची नोंद, 654 जणांचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 4 लाख 96 हजार 988 सक्रिय रुग्ण आहेत.

हिंगोलीत घरकुल योजनेचा बोजवारा, अनेकांचे बांधकाम रखडले

घरकुल मंजूर होऊनही, निधी न मिळाल्यामुळे अनेकांचे छत्र उघड्यावर

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा एकूण निकाल 90.66 टक्के

निकालात कोकण विभाग अव्वल, तर सर्वात कमी 88.18 टक्के औरंगाबाद विभागाचा निकाल

विजय वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा - मराठा क्रांती मोर्चाची मागणी

मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न, 9 महिन्यांपासून विद्यार्थ्यांना कोणतीही शिष्यवृत्ती मिळालेली नसल्याचा आरोप

कृषीसन्मान योजनेचे 6000 रुपये मिळत नसतील तर, करा ह्या दुरुस्ती

आधार कार्ड, बँक खात्यावरील नाव चुकल्याने अनेक शेतकरी योजनेपासुन वंचित

चीनला भरणार धडकी, राफेलनंतर रशिया भारताला देणार 33 लढाऊ विमानं

यासंबंधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाली.

PM Modi । कोरोना महामारीच्या काळात पंतप्रधानांचे आज सहाव्यांदा देशाला संबोधन

जाणून घ्या कोरोना काळात आजपर्यंतच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे...

Solar Eclipse Live 2020; सुर्यग्रहण लागले, महाराष्ट्रातून खंडग्रास सूर्यग्रहणाचे दर्शन

यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण सकाळी दहा वाजताच्या सुमारास लागले आहे.

मोदींच्या वक्तव्यावर PMO चा मोठा खुलासा, चीनला कडक इशारा

चीन प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचं देखील PMO कडून सांगण्यात आलं आहे.

'निसर्ग' चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकण्यास सुरुवात, झाडे उन्मळून पडली

दुपारी 12.20 च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग परिसरात या वादळाचा परिणाम जाणवला

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies