Search

Breaking..! मुंबईत आता सर्वच दुकाने उघडी राहणार; 5 ऑगस्टपासून सुरू होणार दुकाने

मुंबईची लाईफ-लाईन लोकल मात्र; अजुनही बंदच राहणार, त्यामुळे लोकांना प्रवासासाठी त्रास सहन करावा लागणार आहे

Corona In Aurangabad : लॉकडाऊन उघडला..! जिल्ह्याची रूग्णसंख्या 10538 वर

आज सकाळी 134 रुग्णांची वाढ, जिल्ह्यात 4160 रुग्णांवर उपचार सुरू

लॉकडाऊनचा चौथा दिवस: औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली 8577 वर

जिल्ह्यात 3162 रुग्णांवर उपचार सुरू, आज पुन्हा 113 रुग्णांची वाढ

धक्कादायक...! सुशांतसिंह राजपूतनंतर आता या 16 वर्षीय TikTok स्टारने केली आत्महत्या

दरम्यान सियाने एवढे मोठे पाऊल का उचलले हे अद्यापही समजू शकलेलं

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण

आफ्रिदीने स्वत: सोशल मीडियावरुन आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती शेअर केली आहे.

दहा टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत खासगी कार्यालयं सुरू करण्यास मुभा, राज्य सरकारकडून आदेश जारी

राज्य सरकारने नव्याने काढलेल्या आदेशात खासगी कार्यालयं सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

53 हजार आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच राहणार, आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी

विद्यार्थ्यांचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण बंद नाही; नामांकित शाळेतील प्रवेशाची योजना बंद नव्हे तर तात्पुरती स्थगित; आर्थिक काटसरीमुळे निर्णय

कमांडरकडून साथीदारांवर गोळीबार, दोन ठार, एक जखमी

गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे

तळीरामांसाठी खुशखबर ! तिन्ही क्षेत्रांत मद्यविक्रीस मुभा, पण...

कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रांत मद्यविक्रीस मुभा देण्यात आली आहे.

इरफान... एका अभिनय युगाचा अस्त

इरफान खान यांचा थक्क करणारा प्रवास

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 कोटी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

स्वयंसेवी संस्थांना अल्पदरात अन्नधान्य उपलब्ध करणारी केंद्र शासनाची OMSS योजना महाराष्ट्रात लागू

लॉकडाऊन काळात अन्नधान्य वितरण करणाऱ्या व अन्नछत्र चालविणाऱ्या संस्थांना मिळणार अल्पदरात अन्न धान्य

विनाकारण पोलिसांची लाठी पडू नये म्हणून तरूणाने लढवली अनोखी शक्कल, व्हिडीओ व्हायरल

पोलिसांच्या लाठीचार्जपासून बचावासाठी तरूणाने लढवली अनोखी शक्कल

लंडनवरुन परतली सोनम कपूर, स्वतःला केलं घरात बंद

सुरक्षेसाठी तिने स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies