Search

Viral! कुत्र्याला वाचवण्यासाठी होमगार्डचा जवान उतरला नदीत पाहा व्हिडिओ...

तेलंगानात कुत्र्याला वाचवण्यासाठी होमगार्डचा जवान वाहत्या नदीत उतरला

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 90,123 जणांना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 50 लाखांच्या पार

गेल्या 24 तासात 90,123 जणांना कोरोनाची लागण झाली असून, कोरोनाग्रस्तांचा आंकडा 50 लाखांच्या पुढे गेला आहे

कांद्याने केला सरकारचा वांधा! खासदार उदयनराजे भोसले मोदी सरकारच्या विरोधात उतरले

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर शेतकऱ्यांसह विरोधक आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी सुद्धा मोदी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहे

मोदी सरकारने कोरोनाच्या निमित्ताने संधी साधली राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राहुल गांधी यांनी कोरोनाच्या काळातील निर्णय आणि धोरणे यावर मोदी सरकारवर टिकास्त्र केले आहे.

कोरोना अपडेट । सांगलीत आज 749 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 हजारांच्या पार

सध्या जिल्ह्यात 9 हजार 33 रुग्णांवर उपचार सुरू असून, 14 हजार 824 जणांनी कोरोनावर मात केली आहे

खळबळजनक! एकतर्फी प्रेमप्रकरणातून; तरुणाने तरुणीच्या घरात घुसून केला आत्महत्येचा प्रयत्न

राहुरीत एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका तरुणाने तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर गोळीबार करत स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे

Corona Update : सोलापूरात आज 543 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; 15 जणांचा मृत्यू

सध्या जिल्ह्यात 6 हजार 999 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 965 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे

धक्कादायक! धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू

पाण्याचा अंदाज न आल्याने 2 तरूण मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात घडली आहे

Corona Solapur: सोलापूरात आज 547 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांचा आकडा 25 हजारांच्या पुढे

सध्या जिल्ह्यात 6 हजार 835 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे सुमारो 950 जणांचा मृत्यू झाला आहे

चिंता वाढली! देशात गेल्या 24 तासात 94 हजार 372 जणांना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांचा आकडा 47 लाखांच्या पार

देशात कोरोनाता प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या 24 तासात 94 हजार 372 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

राज्यातील पहिल्या पोस्टवूमन मालती कुलकर्णी यांचे निधन; वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतातील तिसऱ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या पोस्टवूमन मालती सदाशिव कुलकर्णी यांचे वृध्दापकाळाने कोल्हापूरात निधन झाले.

बापरे ! साताऱ्यात आज 1 हजार 86 जणांना कोरोनाची लागण

जिल्ह्यात सध्या 8 हजार 758 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 26 हजार 949 एवढा झाला आहे

Corona In India: देशात गेल्या 24 तासात 97 हजार जणांना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांचा आकडा 46 लाखांच्या पार

देशात कोरोनाचा कहर सुरूच असून, रोजच कोरोनाच्या रुग्णांची विक्रमी नोंद आहे त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे

Corona Satara : साताऱ्यात आज 716 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्येने ओलांडला 22 हजारांचा टप्पा

सध्या जिल्हयात 8 हजार 326 जणांवर उपचार सुरू असून, 599 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना अपडेट | सांगलीत आज 936 जणांना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांचा आकड्याने ओलांडला 21 हजारांचा टप्पा

सध्या जिल्ह्यात 8 हजार 950 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत 798 जणांचा मृत्यू झाला आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies